जेव्हा गर्भधारणेचा ८वा महिना सुरु होतो तेव्हा तुम्ही प्रसूतीच्या अगदी जवळ असता! तुमचे गर्भारपणाचे दिवस भरत आले आहेत ही भावना तुम्हाला ह्या महिन्यात जाणवेल आणि तुम्ही जर बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला खूप आव्हाने येतात कारण तुमच्या बाळाचे वजन वाढत असते आणि बाळ बाहेरच्या […]
कोविड –१९ साथीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, मोठ्या माणसांपेक्षा मुलांना कोरोनाचा त्रास कमी होतो असा प्रत्येक पालकाचा समज आहे. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही मुले खूप आजारी पडतात. कोरोनाची लक्षणे काही महिने राहतात. त्यामुळे बालरोगतज्ञ आणि पालकांना मुलांचे लसीकरण करून घेणे योग्य वाटते. अमेरिकेसारख्या देशांनी १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे लसीकरण केले आहे आणि इतर लोक […]
आपल्या मुलाला जास्त प्रमाणात औषधोपचार करू नयेत असे वाटणे खूप सामान्य आहे. बाळाच्या रोगप्रतिकारक यंत्रणेस परिस्थितीशी लढा देऊ दिल्यास त्याचा दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. काही प्रसंगी एक्झामासारख्या परिस्थितीचा सामना एकट्या रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारे होऊ शकत नाही. म्हणूनच अशावेळी नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरू शकतात. बाळांच्या एक्झामासाठीचे नैसर्गिक उपचार आपल्या बाळाच्या शरीराला प्रतिकार करण्यास मदत करत नाहीत तर […]
बाळाचे डोळे गुलाबी रंगाचे पाहिल्यावर कुठल्याही आईला गुलाबी रंगाच आकर्षण राहत नाही. बाळाचे डोळे आल्यावर बाळाच्या डोळ्याच्या पापण्यांच्या आतील भागास सूज येते तसेच रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसू लागतात आणि त्यामुळे डोळ्यांना गुलाबी रंग येतो. संसर्ग झाल्यामुळे किंवा ऍलर्जीमुळे डोळे येऊ शकतात. डोळे आल्यामुळे बाळाला डोळ्यात खाज जाणवू शकते आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात स्त्राव देखील दिसू शकतो. […]