आपल्या शरीरात गरोदरपणात अनेक बदल होतात. त्यापैकी काही बदल हे गर्भावस्थेचा नियमित भाग म्हणून अपेक्षित आहेत तर काही बदलांकडे वैद्यकीय लक्ष देण्याची गरज भासू शकते. लघवीला वास येणे ही गरोदरपणाशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. गरोदरपणात लघवीला वास येणे ही बहुतेक स्त्रियांसाठी अस्वस्थ करणारी आणि लाजीरवाणी गोष्ट असू शकते . गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत किंवा नंतरच्या […]
बाळाचा जन्म होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बाळाच्या जन्माची प्रक्रिया सहज नसते. योनीमार्गातून होणाऱ्या बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेला सामान्य प्रसूती असे संबोधले जाते. नवीन तंत्रांमुळे गर्भवती स्त्रीच्या वेदना कमी केल्या जातात तसेच प्रसूतीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यास देखील मदत केली जाते. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे प्रसूतीच्या विविध पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे गुंतागुंत किंवा […]
नुकत्याच आई झालेल्या असताना तुम्हाला पोटावरील स्ट्रेच मार्क्स बघून, जरी त्यांचा तुमच्या तब्येतीला काहीही त्रास नसला तरी सुद्धा थोडं नाराज व्हायला होतं. तुमच्या स्तनांवर आणि पोटावर प्रामुख्याने दिसत असले तरी काही वेळा ते मांड्या आणि हाताच्या वरच्या बाजूस सुद्धा दिसून येतात. लक्षात ठेवा, कालांतराने हे स्ट्रेच मार्क्स कमी होतात आणि त्यामुळे कायमसाठी कुठलेही नुकसान होत […]
प्रसूतीनंतरचा कालावधी म्हणजेच पोस्ट –पार्टम पीरियड हा नुकत्याच आई झालेल्या स्त्रीच्या आयुष्यातील एक अनिवार्य टप्पा आहे. तो प्रसूतीनंतरच सुरू होतो आणि आई गर्भधारणेच्या आधीच्या स्थितीत परत येते तेव्हा तो संपतो. साधारणत: सहा ते आठ आठवड्यांपर्यंतचा हा कालावधी असतो. ह्या काळात तुम्हाला तुमच्या शरीराची अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते त्यासाठी पुरेशी विश्रांती, यॊग्य पोषण आणि झोपेची […]