शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच पादणे ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक कृती आहे. त्यामागची कारणे अनेक असू शकतात. बाळ सारखे पादत असेल तर बाळ आजारी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. बाळाच्या पोटात गॅस झाला असून, बाळ तो बाहेर टाकत आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. बाळाच्या पादण्यामागची कारणे आपण ह्या लेखामध्ये बघणार आहोत आणि बाळाच्या पोटातील […]
पालकत्व हा एक नवीन अनुभव असतो. येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमच्या बाळाचा नवीन विकास होत असतो. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळाच्या सर्वांगीण वाढीबद्दल आणखी प्रश्न निर्माण होतात. व्हिडिओ: तुमच्या बाळासाठी एक चांगला झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करणे जर तुमचे बाळ तीन महिन्यांचे असेल तर तुम्ही त्याच्या झोपेच्या वेळा ठरवू शकता त्यामुळे त्याला ठराविक वेळेला झोपेची सवय लागेल. […]
गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुम्ही पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, आणि तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झाला आहे तसेच विशिष्ट वास आणि अन्नपदार्थांचा तिटकारा सुद्धा आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप उत्साही वाटेल तसेच तुमची कामेच्छा जागृत होईल आणि त्यामुळे […]
गरोदरपणात, आईच्या प्रत्येक कृतीचा बाळावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. स्त्रीच्या खाण्याच्या सवयींचा तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो आणि म्हणूनच पोषक तत्वांनी युक्त असा संतुलित आहार तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही खाद्यपदार्थाला गरोदर स्त्रीच्या आहार योजनेचा भाग बनवण्याआधी, आई आणि बाळ या दोघांवर होणारे हानीकारक परिणाम (असल्यास) आणि फायदे याची […]