स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक सामान्य कारण म्हणजे बंद झालेल्या बीजवाहिन्या हे आहे. त्यावर उपचार देखील करता येतात. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे, समस्यांचे निदान झालेल्या महिलांसाठी आता अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत. रोगाचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे याबद्दल आवश्यक असणारी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे. अवरोधित बीजवाहिन्या म्हणजे काय? गर्भाशय आणि अंडाशय यांच्यातील उदर पोकळीमध्ये बीजवाहिन्या असतात. […]
कधीकधी गरोदरपणात तुम्हाला पोटात खड्डा पडल्यासारखे वाटू शकते. गर्भारपण म्हणजे सतत भूक लागणे, पोट भरल्यासारखे न वाटणे आणि सर्वात विचित्र पदार्थ खाण्याची इच्छा होणे होय ! पण घाबरू नका, कारण गरोदरपणात भूक वाढणे पूर्णपणे सामान्य आहे. गरोदरपणात भूक का आणि कशी वाढते आणि तुम्ही त्याचा सामना कसा करू शकता ते पाहूया. गरोदरपणात भूक कधी वाढते? गरोदरपणात सहसा […]
तुम्ही गरोदर असताना काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या गोष्टी तुमच्याकडून बाळाकडे जाणार आहेत त्या सर्व बाबींविषयी तुम्ही जागरूक असले पाहिजे. तुमच्याकडून तुमच्या बाळाला फक्त तुमचा रक्तगटच नाही तर रीसस फॅक्टर (आरएच फॅक्टर) चा सुद्धा वारसा मिळतो. हा आरएच फॅक्टर बाळाच्या आरोग्याशी सुद्धा जवळून जोडलेला असतो. तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह आहे की […]
आईचे दूध हे प्रत्येक बाळासाठी आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आईच्या दुधामुळे लहान बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. पण एकदा बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की, त्याच्या आहारात विविधता आणणे जरुरीचे असते. बाळाच्या आहारात फळे आणि भाज्यांच्या रसाचा समावेश करणे योग्य आहे का? होय, तुमच्या बाळाला भाजीपाला आणि फळांच्या […]