हजारो वर्षांपासून, लोक गर्भधारणा टाळण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधांसाठीचा कालावधी ठरवत आले आहेत. एकदा तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय आणि प्रत्येक टप्प्यात काय होते हे समजल्यानंतर तुम्ही अधिक अचूकतेसह सुरक्षित दिवसांची गणना करू शकता. सुरक्षित कालावधी मोजण्यामागचा मुख्य उद्धेश म्हणजे कुठलेही दुष्परिणाम न होता नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळणे हा आहे. सुरक्षित काळ (अनफर्टाईल पीरियड) म्हणजे काय? ‘सेफ […]
गर्भवती आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गरोदरपणात पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. पण गरोदरपणात विशिष्ट अन्नपदार्थांची लालसा वाढू लागते. काही गरोदर स्त्रियांना मक्याचे दाणे खाण्याची इच्छा होते. पण हे सुरक्षित आहे का? आम्ही ह्या लेखाद्वारे तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ. मका (कॉर्न) बद्दल थोडे अधिक मक्याला इंग्रजीमध्ये कॉर्न असे म्हणतात. हे एक लोकप्रिय […]
तुम्ही आई होणार आहात हे ह्या आठवड्यात अगदी निश्चित झालेले असते, कारण ५व्या आठवड्यात तुमच्या पाळीची तारीख ओलांडून एक आठवडा झालेला असतो आणि HCG ह्या संप्रेरकाची तुमच्या शरीरातील पातळी सुद्धा वाढलेली असते, ह्या आठवड्यात तुम्ही गरोदर चाचणी करण्यास उत्सुक असता. तसेच ह्या आठवड्यात गर्भारपणाची लक्षणेही तीव्र असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही प्रेग्नन्सी क्लबच्या सदस्या झाला […]
आईने आपल्या मुलाच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कारण वाढत्या वयात योग्य प्रमाणात पोषण मिळाल्यास, आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात बाळाचे आरोग्य आणि तंदुरुस्ती चांगली राहते. वाढत्या वयाच्या मुलांसाठी कॅल्शियम हा सर्वात महत्वाच्या पोषक घटकांपैकी एक आहे. कॅल्शिअम हाडे आणि दात तयार होण्यासाठी तसेच त्यांच्या विकासास मदत करते. पौगंडावस्थेदरम्यान हाडांची घनता आणि हाडांचे वस्तूमान राखण्यास देखील […]