मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘प’ अक्षरावरून मुलींची अर्थासहीत १५० नावे

‘प’ अक्षरावरून मुलींची अर्थासहीत १५० नावे

‘प’ अक्षरावरून मुलींची अर्थासहीत १५० नावे

आजकाल पालक आपल्या मुलांचे नाव ठेवताना ते आधुनिक असावे ह्या गोष्टीवर जास्त भर देतात. नाव ठेवताना त्यांचे दुसरे निकष सुद्धा असतात, जसे की त्यांच्या नावाशी मिळते जुळते,छोटे आणि चांगल्या अर्थाचे असावे. बरेच वेळा बाळाच्या जन्मराशीनुसार त्याचे नाव ठेवले जाते. कधी कधी पालक एखाद्या खास अक्षरावरून सुद्धा बाळाचे नाव ठेवण्याचा विचार करतात आणि त्यात सगळ्यात जास्त पसंतीस उतरलेली अक्षर असतात, ‘‘,’‘,’किना इत्यादी. तसे पाहता मुलींसाठी अक्षरावरून अनेक नावे असतात आणि बाळांचे नाव ठेवण्यासाठी हे अक्षर नेहमीच लोकप्रिय अक्षर आहे, आज सुद्धा पासून सुरु होणारी नावे लिस्टमध्ये खूप वरच्या स्थानी आहेत.

ह्या लेखामध्ये आम्ही अशाच काही नावांचे संकलन केले आहे. ही नावे वर सांगितलेल्या मुद्द्यांना विचारात घेऊन निवडली आहेत. तसेच अक्षरावरून सुरु होणारी नावे खूप विशेष असतात आणि त्यामुळे लोकांच्या व्यक्तिमत्वाला उठाव येतो. ‘अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक बुद्धिमान आणि प्रभावशाली तसेच हजरजबाबी असतात. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व उदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.

पासून सुरु होणारी मुलींची नावे

खाली दिलेल्या लिस्ट मध्ये पासून सुरु होणारी मुलींची १५० नावे दिलेली आहेत. तसेच ही नावे हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन ह्या धर्मांनुसार विभागली गेलेली आहेत.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
प्रणिकापार्वतीहिंदू
प्रणतिप्रणाम, श्रद्धाहिंदू
पाविकाविद्येची देवता सरस्वतीहिंदू
पंखुड़ीफुलाची पाकळी हिंदू
परीआकाशातील सुंदरीहिंदू
पलाक्षीसफेदहिंदू
पहलसुरुवात हिंदू
प्रांशीदेवी लक्ष्मीहिंदू
पूर्वीएक शास्त्रीय रागहिंदू
प्रिशाप्रिय, प्यार, देवाची भेट हिंदू
पर्णिकाछोटे पान, देवी पार्वतीचे एक नाव हिंदू
परिधिसीमा, क्षेत्रहिंदू
पीयूअग्निहिंदू
पृथापृथ्वीहिंदू
प्राप्तिलाभहिंदू
प्राशीदेवी लक्ष्मीचे एक नाव हिंदू
पालवीनवीन पालवीहिंदू
पावनीजिचा स्पर्श पवित्र करणारा असतो हिंदू
प्रत्यूषाप्रातःकालहिंदू
प्रणीतिआचरणहिंदू
पार्श्वीलोखंडाचे सोने करणारा दगड हिंदू
प्रियांशीविचारशील, अर्थपूर्ण, प्रभावशाली, आध्यात्मिकहिंदू
पाखीपक्षीहिंदू
प्रिंसीराजकुमारीहिंदू
पीहूध्वनि, आवाजहिंदू
प्रीतिकाप्रिय मुलगी हिंदू
प्रांजलिस्वाभिमानी, ईमानदारहिंदू
प्रव्याबुद्धिमानहिंदू
पलकडोळ्यांची रक्षा करणारा हिंदू
पानवीआनंदीहिंदू
पल्लवीझाडाची नवीन फांदी हिंदू
पर्जन्यापावसाची देवता हिंदू
पवित्राशुद्ध, पवित्र, निर्दोषहिंदू
पर्वीसुरुवात हिंदू
पीकूमासूम, सुंदरहिंदू
प्रज्ञाबुद्धिमत्ता, ज्ञानहिंदू
प्रकृतीसुंदरता, ईश्वरीयहिंदू
प्रांजलनिर्दोषहिंदू
प्राचीपूर्व दिशा, सकाळ हिंदू
प्रियोनाप्रिय व्यक्तिहिंदू
पूर्विकापूर्व दिशेकडून, प्राचीनहिंदू
प्राजक्तासृष्टिची देवी, सुगंधित फूलहिंदू
पर्णबुद्धिमत्ता, हुशारीहिंदू
प्रणोतिस्वागतहिंदू
पंकजाकमळ, देवी लक्ष्मीचे एक नाव हिंदू
पंकितापाकळी, फुलासारखी नाजूक हिंदू
पंचमीदेवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
पंछीपक्षीहिंदू
पक्षालिकायोग्य मार्गावर असणारा हिंदू
प्रनूतिशुभकामना हिंदू
पत्रलेखाप्राचीन पौराणिक नाव हिंदू
पद्नूनीकमळ हिंदू
पद्मकल्याणीएका रागाचे नाव हिंदू
पद्मजाकमळापासून निर्माण झालेला, देवी लक्ष्मीहिंदू
पणिक्षाशांत संध्याकाळ, मृदु जलहिंदू
पंथिनीमार्ग दाखवणारा हिंदू
पान्याप्रशंसनीय, यशस्वीहिंदू
पयोजाकमल, देवी लक्ष्मीचे आणखी एक नाव हिंदू
पयोधिसमुद्रहिंदू
पयोष्णिकागंगा नदीहिंदू
परंदरेशीम, रेशमासारखी मऊ हिंदू
परखाओस की बूँदेंहिंदू
पारनाप्रार्थनाहिंदू
पार्णवीगोड आवाजाचा पक्षीहिंदू
पर्णाक्षीडोळ्यांचा आकार पानासारखा असणारी हिंदू
पर्णिताशुभ, अप्सराहिंदू
परमासर्वश्रेष्ठ, सत्याचे ज्ञान हिंदू
परमिताज्ञान, प्रतिभाहिंदू
पर्विणीसण, विशेष दिनहिंदू
प्रशीलासुरुवात, प्राचीनवेळहिंदू
परिजास्रोतहिंदू
प्रिनासंतुष्टि, तृप्तिहिंदू
परिणीताविशेषज्ञ, पूर्ण, ज्ञानहिंदू
परिणीतिपक्षीहिंदू
परीताप्रत्येक दिशेला हिंदू
परिमलासुगंधहिंदू
परियतफूल, सौंदर्यहिंदू
परिवर्षपरीसारखी सुंदर मुलगी हिंदू
परिवितास्वतंत्र, सबलहिंदू
परिष्णाप्रिय हिंदू
प्रीताप्रेमहिंदू
प्रिशितादेवाचे नाव असलेली हिंदू
परूसूर्य, अग्नि, सुंदर, देवी पार्वतीचे नाव हिंदू
परुषीसुंदर आणि बुद्धिमानहिंदू
प्रेशाईश्वराद्वारे दिलेले गुण हिंदू
परोक्षीअदृश्यहिंदू
पर्णश्रीपाकळ्यांसारखी सुंदरता हिंदू
पर्वणीपौर्णिमा हिंदू
पल्लविनीकळी, नव्या पाकळ्यांसोबत हिंदू
पविश्नादिव्य, देवी सारखी सुंदर हिंदू
पौलोमीदेवी सरस्वतीहिंदू
पाणिनीबौद्धिक, कुशलहिंदू
पाजसदेवी लक्ष्मीहिंदू
पायलपायात घालायचा दागिना हिंदू
परासर्वश्रेष्ठ, वह देवी जो पाँच तत्वों से ऊपर होहिंदू
पारश्रीगंगाहिंदू
पारुलसुंदर, व्यवहारी, दयाळू, एका फुलाचे नाव हिंदू
पार्थवीधरतीची मुलगी, सीताहिंदू
पार्थीराणी हिंदू
पलाशालाल फुलांचे एक झाड हिंदू
पावनाशुद्ध, निर्दोषहिंदू
पिंगलादेवी लक्ष्मी, देवी दुर्गाहिंदू
पियालीएक वृक्षहिंदू
पीनलईश्वराची मुलगी हिंदू
पीयूषीअमृत, पवित्र जलहिंदू
पुण्यकीर्तिदेवी दुर्गेचे एक नाव हिंदू
पार्थिवीसीतेचे एक नावहिंदू
पुतुलबाहुलीसारखी मुलगी हिंदू
पुनर्नवाएक ताराहिंदू
पुलकिताआनंदी हिंदू
परवीनाचमकणारा तारा मुस्लिम
परीज़ापरीमुस्लिम
पिरुज़ानीलमणी मुस्लिम
पिरायादागिने मुस्लिम
परांसारेशमा सारखा मुस्लिम
पानरापान मुस्लिम
पाकीज़ाशुद्ध, पवित्र, विनम्र, चांगला मुस्लिम
परदाजभव्यता, तेजमुस्लिम
परीरोपरी सारख्या चेहऱ्याची, खूबसूरतमुस्लिम
परवीनतारा मुस्लिम
परमलीनईश्वर भक्तीत तल्लीन असलेली शीख
प्रभगीतदेवाचे गाणे शीख
प्रज्नाचतुर, बुद्धिमान, समझदारशीख
प्रंजीताजीवनाचा विजेता शीख
प्रीतप्रेम, स्नेहशीख
प्रेमसिरीसगळ्यात मोठे प्रेम शीख
पुष्पिताफुलांनी सजवलेले शीख
प्रेमजोतप्रेमाचा दीपक शीख
परमगुनसद्गुणी शीख
पलविंदरईश्वरासोबत घालवलेले क्षणशीख
प्रभसुखदेवाचे स्मरण करतानाच्या आनंदाची अनुभूती घेणे शीख
परमशीतलसगळ्यात सुखी शीख
प्रभनिरमलदेवासारखा पवित्रशीख
प्रगीतगीत, गाणे शीख
प्रभमेहरईश्वरावर कृपा असलेला शीख
पॉलिनाछोटी, विनम्रख्रिश्चन
पामेलामधासारखी गोड ख्रिश्चन
पर्मिडाराजकुमारीख्रिश्चन
पैट्रिशियाकुलीनख्रिश्चन
पर्लीमोत्यासारखी ख्रिश्चन
पेनेलोपपौराणिक कथांमधील ओडोसिसची पत्नी ख्रिश्चन
पेनिनादागिना ख्रिश्चन
पिक्सीखोडकर परीख्रिश्चन
पोज़ीफूल, फुलांचा गुच्छख्रिश्चन
प्रिसीलाप्राचीन, सम्मानित ख्रिश्चन
प्रोकोपिआघोषित लीडरख्रिश्चन
प्यूराशुद्ध, पवित्रख्रिश्चन
पायरेनीउत्साही, उत्कटख्रिश्चन
प्लाडियाशांत, सुखी, स्थिरख्रिश्चन
पेपरतिखट मिरची सारखी ख्रिश्चन

वर दिलेली सगळी नावे नवीन आणि ट्रेंडी आहेत, म्हणून ह्यापैकी कुठल्याही नावाची निवड तुमच्या लाडक्या लेकीसाठी केल्यास तिचे व्यक्तिमत्व उजळेल.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article