सर्दी आणि फ्लू हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी आणि फ्लूची जास्तीची औषधे दिली जाऊ शकत नाहीत, म्हणूनच लहान बाळे आणि मुलांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपायांचा वापर केला जाऊ शकतो. हे सर्व उपाय एकाच वेळी न वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आपल्या मुलास कुठल्याही घटकाची ऍलर्जी तर नाही ना हे […]
प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या अश्या पौराणिक कथा असतात – ह्या कथांमध्ये वीर पात्रे, पौराणिक प्राणी, देव, प्रगत तंत्रज्ञान आणि विलक्षण स्थाने यांचा समावेश असतो. ह्या कथांचे खरेपण कितपत आहे हे जरी माहिती नसले, तरी, एक माणूस म्हणून ह्या कथांविषयी आपल्याला अविश्वसनीय आकर्षण आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये मोठ्या आणि प्राचीन कथांचा समावेश आहे. ह्या कथा उत्तेजक, मनोरंजक आहेत आणि […]
वैद्यकीय ज्ञान नसलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या ओळखणे कठीण आहे. ताप आणि खोकल्याची लक्षणे सहजपणे लक्षात येण्यासारखी असतात. परंतु आपले मूल डोळे मिचकावत असल्यास ते लक्षात येत नाही जास्त डोळे मिचकावणे म्हणजे काय? ताणापासून संरक्षण करण्यासाठी डोळे मिटले जातात. एक मूल सरासरी ३ –१७ वेळा प्रति मिनिट डोळे मिटते. ह्यापेक्षा अधिक वेळा तुमचे मूल […]
कोरोना विषाणू (नॉव्हेल कोरोनोव्हायरस/२०१९–एनकोव्ही), ह्यावर अजून कुठलाही इलाज नाही. त्याच्या नुकत्याच झालेल्या उद्रेकामुळे सगळ्या जगाला चिंता लागून राहिली आहे, तसेच आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषकरून ही भीती, चीनमधील वूहान ह्या शहरात जिथे हा विषाणू सर्वात आधी सापडला तिथे जास्त आहे. चीन हा देश भारताच्या जवळ असल्याने हे भीतीचे सावट भारतावर सुद्धा पसरते आहे. […]