गरोदरपणात शारीरिक व्यायाम करणे आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. गरोदरपणात व्यायाम करण्याविषयी बरेच गैरसमज आहेत आणि ते हानिकारक असल्याचे समज आहेत. परंतु गरोदरपणातील व्यायाम आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि त्यामुळे सामान्य प्रसूतीची शक्यता वाढवते. व्यायाम योग्य स्वरुपात आणि योग्य तीव्रतेने केल्यास ते करणे खरोखर चांगले आहे. गरोदरपणात व्यायाम करण्यापूर्वी पाळावयाच्या सूचना गरोदरपणात व्यायाम करणे आवश्यक आहे […]
पालकांसाठी आपल्या बाळाचे नाव ठेवणे हे सर्वात महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या छोट्याशा पाहुण्यासाठी सर्वात युनिक आणि लेटेस्ट नाव शोधात असता, आणि ते केलेच पाहिजे कारण आई वडिलांकरून बाळासाठी त्याचे नाव ही सर्वात सुंदर भेट आहे जी बाळासोबत जीवनभर राहते, आणि आयुष्यातील पुढील प्रवासात हेच नाव त्याची ओळख आणि […]
जर तुम्ही १३ आठवड्यांच्या गरोदर असाल, तर हा काळ तुलनेने सुरक्षित असल्याने तुम्ही गरोदरपणाचा आनंद घेऊ शकता. गरोदरपणाचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो (आणि जोखमीचा असू शकतो), परंतु गरोदरपणाचे पहिले १२ आठवडे पार केल्यानंतर स्त्रिया सुटकेचा नि:श्वास सोडतात, कारण गरोदर स्त्री गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचल्यावर गर्भपात होण्याची शक्यता खूपच कमी होते. या आठवड्यापासून, तुमच्या बाळाची […]
तुम्ही पहिल्यांदाच बाळाचे आई बाबा झालेले असाल तर, बाळाच्या जन्मानंतर काही महिने किंवा बाळाच्या झोपेच्या योग्य वेळा ठरेपर्यंत तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. परंतु, तुमच्या बाळाला रात्री चांगली झोप येण्यासाठी लोक तुम्हाला विविध मार्ग सुचवतील आणि त्यातील एक उपाय म्हणजे तुमच्या बाळाच्या फॉर्म्युला दुधात राईस सीरिअल घालून देणे हा असू शकतो. तर हे खरे आहे […]