गरोदरपणात योग्य आहार घेणे आवश्यक आहे. परंतु काहीवेळा ते कठीण होऊ शकते कारण अनेक होणाऱ्या मातांना आहाराविषयी पारंपरिक सल्ले दिले जातात. मशरूम हा असाच एक अन्नपदार्थ आहे ज्याविषयी बऱ्याच स्त्रिया साशंक असतात. गरोदरपणात मशरूम खाणे योग्य आहे असे काहींचे म्हणणे आहे तर काही जण म्हणतात की गरोदरपणात मशरूम खाल्ल्यास बाळाच्या आईला धोका निर्माण होऊ शकतो. […]
तुम्ही आता गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीत आहात! हा आणखी एक रोमांचकारी आणि आश्चर्यांनी भरलेला आठवडा आहे. तुम्ही ह्या आठवड्यात खूप जास्त वेळ पाठीवर झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होऊन डोके हलके वाटण्याची शक्यता असते. ह्या पुढील आठवड्यांमध्ये तुम्ही शक्यतोवर कुशीवर झोपणे चांगले. तुमच्या सगळ्या प्रणालींवर ताण येत असल्याने, हलक्या हाताने मालिश करून घेतल्याने […]
कोरोनाव्हायरसच्या केसेसची संख्या जगभरात वाढत चालली आहे. तसेच सर्वांना धक्का बसणारी आणखी एक बाब म्हणजे इंटरनेटवर त्याविषयी फिरत असलेली चुकीची माहिती आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ ही होय. यातून सुटण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोरोनाविषाणूविषयी खोट्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण बघू: तुम्ही विश्वास ठेऊ नयेत अशा कोरोनाविषयीच्या खोट्या गोष्टी आपण घाबरून जाण्यापूर्वी किंवा कोरोनाविषाणूविषयी एखादी माहिती […]
गरोदरपणात तुमच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. त्यामुळे ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराराला चांगल्या पोषणाची गरज असते. भेंडीसारख्या भाज्या तुमच्या गरोदरपणातील आहारासाठी आदर्श असू शकतात. गरोदरपणात भेंडी किंवा लेडीज फिंगरच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. भेंडीचे पौष्टिक मूल्य भेंडीमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात. खालील […]