सर्वात प्रथम आई बाबा झाल्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन! तुम्हाला बाळाची काळजी तर घ्यायची आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला आवडेल असे बाळाचे नाव निवडण्याची नाजूक जबाबदारी तुमच्यावर येऊन ठेपली आहे. हे सगळं खूपच गोंधळून टाकणारं आहे, कारण एकदा तुम्ही बाळाचे नाव ठेवले की ते पुन्हा बदलता येत नाही. आणि तुमचा गोंधळ अजून वाढवण्यासाठी तुमचे मित्र मैत्रिणी आणि […]
वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव आता लवकरच सुरु होणार आहे! ह्या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 ह्या नऊ दिवसात देवीचा हा उत्सव साजरा होणार आहे. आम्ही ह्या लेखात दिलेल्या संपूर्ण नवरात्रीच्या ड्रेस कलर गाइडसह ह्या रंगीबेरंगी उत्सवाचा आनंद घ्या! सणासुदीचा काळ आला की नवरात्रीत घालायचे रंग कुठले ह्याचा विचार आपण करत बसतो. नवरात्रीचे […]
बाळाचे नाव ठेण्यासाठी आई वडिलांना खूप उत्साह असतो आणि ते बाळासाठी आधुनिक आणि अद्भुत नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नाव एक महत्वपूर्ण भूमिका निभावते म्हणून नाव खूप खास आणि चांगल्या अर्थाचे असले पाहिजे. पालक नेहमीच लेटेस्ट आणि सोपे ठेवणे पसंत करतात त्याचे कारण म्हणजे सोपे नाव लोकांच्या सहज लक्षात राहते आणि त्याचा […]
तुमचा ८ महिन्याचं बाळ म्हणजे अगदी वाढीच्या सुंदर टप्प्यावर असते. नुकत्याच लुकलुकणाऱ्या एक दोन दातांचं हे बाळ लवकरच पाऊल टाकायला लागणार असतं. ८ महिन्यांच्या वयाच्या बाळाला आता मऊ अन्न गिळण्याची कला अवगत झालेली असते. आणि घन पदार्थ खाण्यास सुद्धा सुरुवात झालेली असते. जे पोषक अन्न बाळाला नीट चावता येईल ते अन्न ८ महिन्यांच्या बाळाची पोषणाची […]