गर्भारपण हा आयुष्यातील असा एक टप्पा असतो जेव्हा शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. गर्भधारणेनंतर शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आईने स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या क्रिया करण्यासाठी शरीरावर ताण येतो किंवा खूप ऊर्जा लागते अशा क्रिया डॉक्टरांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरच कराव्यात. आणि अशीच एक क्रिया म्हणजे […]
गरोदरपणात सकस आहार घेतल्याने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही सर्व पौष्टिक पदार्थ खाण्यास आधीच सुरुवात केलेली असेल. परंतु रताळ्यासारखे काही पौष्टिक खाद्यपदार्थ आहेत आणि त्यांचा तुमच्या गरोदरपणाच्या आहारात समावेश करावा किंवा नाही ह्याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल. रताळ्याची चव चांगली असते आणि ते खूप पौष्टिक असतात, पण तुम्ही तुमच्या […]
उन्हाळ्यात मुलांना घरातच ठेवणे अशक्य आहे. अखेर शाळा आणि गृहपाठापासून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांना फक्त बाहेर दिवसभर खेळायचे असते. परंतु पालक म्हणून आपणास त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे, विशेषत: प्रत्येक येणाऱ्या वर्षात उन्हाळ्याचे तापमान किती वाढते आहे ते आपण पहात आहोत. उन्हाचे शरीरावर खूप वेगवेगळे परिणाम होतात – उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, भूक कमी […]
गरोदरपणाचा काळ हा स्त्रीसाठी अत्यंत रोमांचक काळ असतो. परंतु या काळात पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही गरोदर असताना पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी, योग्य पोषण मिळेल असे पौष्टिक पदार्थ तुम्ही खाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे कारण ते आवश्यक पोषक […]