तुम्ही गरोदरपणात चिकू (सपोटा) खाण्याविषयी विचार करत आहात का? तुम्ही गरोदर असताना, तुम्ही काय खात आहात ह्यावर लक्ष ठेवणे हा तुमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. गरोदर असताना तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे आणि वगळले पाहिजेत अश्या खाद्यपदार्थांची यादी डॉक्टर तुम्हाला देतात. काही खाद्यपदार्थ गरोदरपणात पूर्णपणे टाळले पाहिजेत, तर काही खाद्यपदार्थ तुमच्यासाठी आणि बाळासाठी खूप […]
तुमचा गरोदरपणाचा १८वा आठवडा सुरु झाल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्या तुमच्या पोटातील बाळाची वाढ आणि विकास पडताळून पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. काही स्त्रिया ह्या स्कॅन द्वारे पहिल्यांदा आपल्या पोटातील बाळाला बघू शकतात तर काही स्त्रियांचे आधी अल्ट्रासाऊंड झालेले असू शकते. ह्या लेखामध्ये, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड बद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा […]
तुमचे बाळ आता १० महिन्यांचे झाले आहे तुम्ही तुमच्या बाळामध्ये लक्षणीय बदल पहिले आहेत. तुमच्या छोट्याश्या बाळाचे एक स्वतःचे स्वतः खेळणारं, इकडे तकडे फिरणारं तसेच सगळ्यांशी बोलणाऱ्या बाळामध्ये झालेले रूपांतर बघणे म्हणजे खरंच खूप सुंदर भावना आहे. १० महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता ह्या टप्प्यावर बाळामध्ये कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यावर खालील तक्त्याद्वारे दृष्टिक्षेप टाकत […]
तुम्ही जेव्हा स्वतःला गरोदरपणासाठी तयार करता तेव्हा तुम्ही हळूहळू तुमची आंतरिक शक्ती – तुमचा संयम, शांतता आणि ऊर्जा पुन्हा शोधू लागता. ह्या जगातील ताण आणि दबावाला सामोरे जाण्यासाठी तुमच्या पोटातील बाळ निरोगी आणि सक्षम जन्माला येणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे हे तुम्हाला जाणवू लागते. ह्या परिस्थितीवर आयुर्वेदिक उपायाने हळूहळू गती […]