गरोदरपण हा स्त्रियांसाठी एक नाजूक काळ असतो. गर्भवती स्त्रियांनी आपल्या मुलांच्या निरोगी वाढीसाठी पोषक अन्नपदार्थ खाणे जरुरीचे असते तसेच गर्भवती स्त्रियांना जंक फूड पूर्णपणे सोडण्यास सांगितले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हालाही जंक फूड सोडण्यास सांगितले गेले असेल आणि आपल्याला आवडत असलेले चविष्ठ पदार्थ कसे सोडायचे ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल! अचानकपणे एकदम कॉफी, पिझ्झा, […]
दालचिनी हा एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ आहे आणि तो औषधी वनस्पती म्हणून पण वापरला जातो. दालचिनी म्हणजे झाडाची साल आहे आणि शेकडो वर्षांपासून मसाला आणि औषध म्हणून वापरली जाते आहे. जर तुम्ही बाळाचे पालक असाल, तर तो ६ महिन्यांचा झाल्यावर तुम्ही त्याच्या आहारात वेगवेगळ्या मसाल्यांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. दालचिनीचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. […]
तुमच्या बाळाला जेव्हा दात येण्यास सुरुवात होते तेव्हापासूनच त्याच्या तोंडाची काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. बाळाचे दात नीट घासल्यास त्याचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहू शकते. जर तुमच्या लहान बाळाला दात येण्यास सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला बाळाच्या दातांची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बाळांच्या दातांच्या तसेच […]
जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा ती तिच्या आहाराबाबत काळजी घेते. तुम्ही गरोदर असल्यास, तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्या आहारात योग्य तो बदल केलेला असेल. तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी तुम्हाला फक्त पौष्टिक अन्नपदार्थ खाण्यास सांगितले असेल. तुम्ही बदाम, जर्दाळू आणि अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स आणि नट्स खाण्यास सुरुवात करावी, असेही त्यांनी तुम्हाला सुचवले असेल. […]