कधी कधी बाळाचे नाव ठेवणे खूप आव्हानात्मक काम होऊन जाते. जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षरावरून किंवा राशीनुसार नाव ठेवायचे असते तेव्हा ते जास्त कठीण वाटते. असेच एक अक्षर आहे ‘ग‘. ‘ग‘ अक्षरावरून सुरु होणारी अनेक नावे आहेत परंतु ती नावे आता टिपिकल आणि जुनी वाटतात. हल्ली नावांचा नवीन ट्रेंड आहे. ह्या लेखामध्ये ‘ग‘ पासून सुरु होणाऱ्या […]
पहिल्यांदा बाळ घरी आले की सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येते. पण ह्या काळात बऱ्याच अनिश्चितता असतात. बाळाला तुम्ही भरवत असलेले अन्नपदार्थ तसेच तब्येतीच्या तक्रारी अशा बऱ्याच बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन हवे असते. इथे आपण १० महिन्यांच्या बाळाला काय आणि कसे भरवावे ह्याविषयी चर्चा करणार आहोत. १० महिन्यांच्या बाळांची पोषणमूल्यांची गरज बाळाच्या वजनानुसार त्याला ह्या वयात किती […]
गरोदरपणाचा काळ हा स्त्रीसाठी अत्यंत रोमांचक काळ असतो. परंतु या काळात पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही गरोदर असताना पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी, योग्य पोषण मिळेल असे पौष्टिक पदार्थ तुम्ही खाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे कारण ते आवश्यक पोषक […]
आपल्या आयुष्यात आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे ‘आई‘. आई हे आपल्या आयुष्यातील खूप स्पेशल असं नातं आहे. आपलं सगळं आयुष्य ती मुलांसाठी समर्पित करीत असते. ती आपल्या मुलांसाठी अहोरात्र कष्ट करत असते. तिचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी असतात. आपण मात्र तिला बऱ्याच वेळा गृहीत धरत असतो. मे महिन्याचा दुसरा आठवडा हा जागतिक मातृदिन म्हणून […]