कंपन्या आपल्या कर्मचार्यांना घरून काम करू देत आहेत, दुकाने व मॉल बंद आहेत आणि शाळा सुट्यांची घोषणा करत आहेत. कोविड –१९ चा प्रसार कमी होण्यासाठी आणि थांबवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा आता नियम झाला आहे. परंतु, संसर्गजन्य जंतू आपल्या घरातही राहू शकतात, खासकरून जर आपल्याकडे बाहेरून येणारे लोक, कुटूंबातील सदस्य, घरातील मदतनीस किंवा इतर कुणी बाहेरून […]
नुकत्याच जगभर पसरलेल्या कोविड –१९ च्या साथीने अनुषंगाने, सोशल मिडीया वापरत असताना तुम्ही कदाचित ‘सोशल डिस्टंसिंग‘ हा शब्द ऐकला असेल. मॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करणे, बहुतेक कार्यालयांनी घरून काम करा असे घोषित करणे किंवा जगभरातील बरेच कार्यक्रम रद्द होणे ह्या सर्व गोष्टी म्हणजे सोशल डिस्टंसिंगचे प्रयत्न आहेत. तर मग सोशल डिस्टंसिंग काय आहे आणि सरकार […]
नव्यानेच पालक झाल्यावर बाळाची काळजी घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बाळाच्या पोषणविषयक गरजा समजून घेणे हा त्यातील मुख्य भाग आहे. बाळाच्या पोषणविषयक गरजा समजून घेतल्याने तुम्हाला त्याच्या आहाराचे उत्तम आणि अधिक चाणाक्षपणे नियोजन करण्यास मदत होईल. त्यातील एक मोठा भाग म्हणजे बाळाच्या पोषणविषयक गरजा समजून घेणे. कोणत्याही बाळाच्या आहारासाठी एक चवदार पदार्थ म्हणजे दूध. […]
तुमचे बाळ आता अधिकृतपणे ३४ आठवड्यांचे आहे आणि तिची वाढ आता अगदी छान होत असेल. आता ती खेळणी पकडण्यासाठी तिच्या हातांचा वापर करीत आहे, तिच्या शरीराचे निरक्षण करताना सुद्धा ती हातांचा वापर करत असल्याचे तुम्ही बघत असाल. या आठवड्यापासून, तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला बर्याच वेळा हसताना आणि जेवणाच्या वेळी त्याच्या प्लेटवरील अन्नपदार्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना […]