मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘क’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘क’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘क’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेवण्याचे काम खूप छान असते पण पालकांचे बाळाच्या नावाविषयी काही विशिष्ट क्रायटेरिया असतील तर ते काम कधी कधी कठीण होते. आजकाल पालकांना आपल्या बाळाचे नाव एकदम वेगळे असावे असते वाटते, परंतु घरातील मोठ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, बाळाच्या राशीनुसार एखाद्या अर्थपूर्ण नावाचासुद्धा शोध घ्यावा लागतो. ह्या व्यतिरिक्त छोट्या नावाचा सुद्धा ट्रेंड आलेला दिसतो तसेच बाळाच्या पालकांना बाळाचे नाव आधुनिक आणि ट्रेंडी सुद्धा हवे असते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नाव ठेवणे खरंच खूप कठीण होऊन जाते. परंतु तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना! आम्ही तुमच्या बाळासाठी अनेक नावांची यादी तयार केलेली आहे आणि हा लेख सुद्धा त्याचाच भाग आहे.

पासून सुरु होणाऱ्या नावांची काही कमतरता नाही, तरी सुद्धा काही निवडक नावांच्या आधारे आम्ही हा लेख लिहिला आहे. ह्या लेखामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या नावांचा समावेश केलेला आहे. जर तुम्ही तुमच्या छोट्या परीसाठी एखादे वेगळे आणि क्युट नाव शोधत असाल तर पुढे वाचा.

पासून सुरु होणारी मुलींची नावे

खाली दिलेल्या लिस्ट मध्ये अक्षरापासून सुरु होणारी १५० नावे दिलेली आहेत. ह्या नावांची तुमच्या छोट्या परीसाठी नाव निवडण्यास मदत होईल.

पासून नावनावाचा अर्थधर्म
कृपाउपकार, दया, देवाचा आशीर्वाद हिंदू
कुंजलकोकिळा हिंदू
कलिकाकळी हिंदू
कायराशांतिपूर्ण, अद्वितीयहिंदू
केशाअत्यानंद हिंदू
किंजलनदीकिनारा हिंदू
कोमलनाजुक, सुंदरहिंदू
कोयनाकोकिळा, नदीचे एक नाव हिंदू
कनुशीप्रिय, आत्मीयहिंदू
काव्याकविताहिंदू
कृपाउपकार, दया, देवाचा आशीर्वाद हिंदू
कलिकाकळी हिंदू
कायराशांतिपूर्ण, अद्वितीयहिंदू
केशाअत्यानंद हिंदू
कश्मीराकाश्मीरहून येणारी हिंदू
करीनाशुद्ध, निर्दोष, निष्पाप हिंदू
कृष्णारात्र, प्रेम, शांती हिंदू
कोंपलअंकुरहिंदू
कविताकवीने केलेली रचना हिंदू
काजलडोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ हिंदू
करिश्माचमत्कार, जादूहिंदू
कैवल्यामोक्ष, परमानंदहिंदू
काम्यासुंदर, परिश्रमी, सफलहिंदू
कियारास्पष्ट, चमकदार, प्रसिद्धहिंदू
किंशुकएक सुंदर लाल फूलहिंदू
किसलयनवीन पालवी हिंदू
कौमुदीचांदणी, पौर्णिमा हिंदू
कयनाविद्रोहीहिंदू
कुसुमिताउमललेले फूलहिंदू
कुशलीचतुर, प्रवीणहिंदू
कुशाग्रीबुद्धिमानहिंदू
कोयलसुंदर आवाज असणारा एक पक्षी हिंदू
कुनिकाफूलहिंदू
कुंदाचमेली हिंदू
कस्तूरीहरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ हिंदू
कपिलाएक दिव्य गाय, दक्ष प्रजापतीची कन्या हिंदू
कुमुदिनीपांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव हिंदू
कुमकुमसिंदूरहिंदू
कुजादेवी दुर्गेचे एक नाव हिंदू
कृषिकाधेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण श्रम करणारी हिंदू
कृपीद्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव हिंदू
काजोलकाजळ हिंदू
किशोरीयुवतीहिंदू
कादम्बरीदेवी, उपन्यासहिंदू
कर्रूराराक्षसांचा नाश करणारा हिंदू
कृष्णवेणीनदी, केसांची बट हिंदू
कौशिकीदेवी दुर्गेचे एक नाव हिंदू
कोमिलानाजूक शरीर असलेली हिंदू
किश्वरदेश, क्षेत्रहिंदू
कीर्तिकाप्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी हिंदू
किरातीदेवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषणहिंदू
कांचनसोने, धन, चमकदारहिंदू
किमयाचमत्कार, देवीहिंदू
कियानाप्रकाश, चंद्रमा देवीहिंदू
केयरापाण्याने भरलेली सुंदर नदीहिंदू
केयूरफिनिक्स सारखा पक्षीहिंदू
केनिशासुंदर जीवनहिंदू
केलकाचंचल, कलात्मकहिंदू
केराशांतिपूर्ण, अद्वितीयहिंदू
कीर्तिशाप्रसिद्धि हिंदू
कीर्तनाभजनहिंदू
कायाशरीर, मोठी बहीण हिंदू
काहिनीयुवा, उत्साहीहिंदू
कामदाउदार, त्यागी, दानीहिंदू
कविश्रीकवयित्री, देवी लक्ष्मीहिंदू
कौशिकाप्रेम आणि स्नेहाची भावना हिंदू
कात्यायनीदेवी पार्वतीचे एक रूपहिंदू
काशवीउज्जवल, चमकदारहिंदू
कशनीदेवी लक्ष्मी, विशेष महिला, फूलहिंदू
काशीपवित्रहिंदू
कर्णप्रियाकानांना ऐकायला चांगले वाटणारे हिंदू
कनुप्रियाराधाहिंदू
कंगनाहातात घालायचा दागिना हिंदू
काँचीसोन्यासारखे चमकदार हिंदू
कामेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव, इच्छा पूर्ण करणारी देवता हिंदू
कमलाक्षीकमळासारखे सुंदर डोळे असलेली हिंदू
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मीहिंदू
कामाख्यादेवी दुर्गाहिंदू
कल्याणीशुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव हिंदू
कालिंदीयमुना नदीचे नाव हिंदू
कलापीमोर हिंदू
कादंबिनीमेघमाला हिंदू
कनकसोन्याने बनलेली हिंदू
केसरएक सुगंधित पदार्थहिंदू
कुहूकोकिळेचे मधुर बोल हिंदू
कामिनीएक सुंदर महिलाहिंदू
काव्यांजलिकविता हिंदू
कनिकाछोटा कणहिंदू
कोकिलाकोकिळा, मधुर आवाज असणारी स्त्री हिंदू
कलापिनीमोरहिंदू
कल्पकाकल्पना करणे हिंदू
कमलजाकमळातून निर्माण झालेला हिंदू
कमलालयाआनंदित, सुंदर, कमळात राहणारी हिंदू
कामिताइच्छित हिंदू
कनकप्रियादेवावर प्रेम करणारी हिंदू
कनिष्कालघु, छोटीहिंदू
कण्णगीअन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी, दक्षिण भारतातील इतिहासातील एक प्रसिद्ध महिला हिंदू
करीश्वीचांगली मनुष्यप्राणी हिंदू
कालांजरीदेवी पार्वतीचे एक नाव हिंदू
केसरीकेशरासारखी हिंदू
कारुण्याअनुकंपा, दयाळू हिंदू
कालिनीसूर्याची मुलगी हिंदू
कामनासुंदर, इच्छा, कमळ हिंदू
कर्णिकाकमळ, अप्सराहिंदू
कल्यास्तुति, स्तवनहिंदू
कामायनीप्रेमाचे प्रतीक हिंदू
कनालीसूर्य, तेजस्वी हिंदू
कौशालीनिपुण, प्रवीण, कुशलहिंदू
कविशाश्री गणेश, छोटी कविताहिंदू
कशिशआकर्षणमुस्लिम
कशफशोध घेणारी मुस्लिम
कैनातदुनिया, विश्वमुस्लिम
कलीलाप्रिय मुस्लिम
कमालियापूर्णता, परंपरावादीमुस्लिम
करीमाउदार, परोपकारी, कुलीनमुस्लिम
कौरीनसुंदर मुलगी मुस्लिम
कौसरस्वर्गातील एक झरा मुस्लिम
किआएक नवीन सुरुवात मुस्लिम
कुब्रामहान, वरिष्ठमुस्लिम
कुलुसपवित्रतामुस्लिम
कुंज़ालपलेला खजिना मुस्लिम
काबिराअपार, महान, मोठा मुस्लिम
काशिराआनंद देणारी मुस्लिम
करमदीपदेवाच्या कृपेचा दीपक शीख
कमलनीतस्वतंत्रता, साहसशीख
कंवलजोतकमळाचा प्रकाश शीख
करनसुखआनंदी, प्रसन्नशीख
कवनीरचांगली कविता करणारी शीख
किरनरूपसूर्यकिरणांसारखी शीख
कुलविंदरयुद्धात जिंकणारी शीख
कंवलरूपकमळासारखी शीख
करमतगौरव, सम्मानशीख
कलजोतकलेचा प्रकाश शीख
कांचनजोतसोनेरी प्रकाश शीख
कंवलनैनकमळासारखे डोळे असलेली शीख
कैरोलिनआनंदाचे गाणे ख्रिश्चन
केलीजिवंत, उत्साहाने भरलेली ख्रिश्चन
कैरेनशुद्ध, पवित्रख्रिश्चन
क्रिस्टीनयेशूची अनुयायी ख्रिश्चन
काजाडेझीचे फुल ख्रिश्चन
केलिएंड्रा खूप प्रियख्रिश्चन
कैलीनचंद्र, चंद्रासारखी सुंदर ख्रिश्चन
कैमिलीस्वतंत्रख्रिश्चन
कैंडेंसशानदार, चमकदारख्रिश्चन
कैंडीचमकदार, पांढरी ख्रिश्चन
केटीनिर्दोष, विशुद्ध, पवित्रख्रिश्चन
कैरियानाप्रिय, क्युट ख्रिश्चन
कैलीशाभाग्यवान स्त्रीख्रिश्चन
कैटरिनाशुद्धख्रिश्चन

आता तुम्हाला पासून सुरु होणाऱ्या निवडक नावांची लिस्ट मिळाली आहे. ह्यातील तुम्हाला आवडणारे नाव निवडा आणि तुमच्या लाडक्या लेकीला त्या नावाने हाक मारण्यास उशीर करू नका.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article