बाळांची मालिश आणि त्याचे फायदे ह्याविषयी आपण ह्यापूर्वी अनेक वेळा ऐकलेले आहे. बाळाची मालिश करून त्याच्या विकासाला चालना देण्याचा तो एक आनंददायी मार्ग आहे आणि ही पद्धत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. केवळ वापरलेल्या तेलाची निवड कालांतराने बदलली आहे. पारंपरिक नैसर्गिक तेलांमध्ये बाळांसाठी काय सर्वोत्तम आहे ह्याची काळजी घेतली जाते परंतु ही तेले अधिक सौम्य कशी […]
पुढील काही महिन्यांत तुमच्या बाळाचे आगमन होणार आहे. हा एक रोमांचक काळ आहे. तुम्ही सांगितलेली औषधे आणि आहार घेत आहात. परंतु ते करत असताना, व्यायाम करायला विसरू नका! होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे! जर तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिलेली असेल तर गरोदरपणात व्यायाम करणे सुरक्षित आहे. व्यायामाची अनेक प्रकारे मदत होते. गरोदरपणात तुम्ही केलेले व्यायाम तुम्हाला आणि […]
ह्या टप्प्यावर बाळाची हातापायांची हालचाल आणि लवचिकता वाढते. आता आव्हाने पेलण्यास तयार राहा कारण बाळाची अचूकता आणखी वाढणार आहे. तुमची बाळाला हानी पोहचू नये म्हणून सुरक्षित ठेवण्याची इच्छा नियंत्रित ठेवा. बाळाला थोडे मोकळे सोडून नवनवीन गोष्टी माहित करून घेण्याची संधी द्या. तुमच्या बाळाला सुरक्षित जागी ठेवा कारण त्यामुळे बाळास हानी पोहोचण्याची शक्यता कमी असते. बाळामध्ये […]
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व हा सर्वात सुंदर टप्पा असतो. अपार वेदना सहन करून एका नवीन जीवाला जन्म देतानाचा अनुभव खूप मौल्यवान असतो. परंतु ह्याच कारणामुळे, गर्भारपण आणि प्रसूती ह्याविषयी मनात खूप भीती सुद्धा असते. आणि आपण बाळाला नीट स्तनपान देऊ शकू का ही त्यापैकीच एक भीती. नाजूक बाळ आणि त्याला स्तनपान करण्याची आईची जबाबदारी ह्यामुळे […]