लसूण ही एक औषधी वनस्पती आहे. लसणाची लागवड जगभरात केली जाते. लसूण बऱ्याच पाककृतींमध्ये वापरला जाणारा एक घटक आहे. लसणामुळे फक्त पदार्थाची चव वाढत नाही तर लसणाचे औषधी फायदे देखील आहेत. पण लसणाचा गर्भवती स्त्रीला फायदा होतो का? जाणून घेऊयात! उच्च रक्तदाब आणि रक्ताभिसरण यासारख्या गर्भधारणेशी संबंधित काही समस्यांवर उपचार करण्यासाठी लसूण उपयोगी असतो. पण जर […]
तुम्ही प्रसूतीसाठी हॉस्पिटल मध्ये जाण्याआधी तुम्हाला प्रसूतीच्या लक्षणांचा खरंच अनुभव येत आहे का ह्याची खात्री करणे जरुरीचे आहे, कारण बऱ्याच वेळा ती खोटी किंवा प्रसूती पूर्व लक्षणे असू शकतात. तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत असते आणि म्हणून तुम्हाला खरंच प्रसूती कळा येत आहेत का ह्या विचाराने तुमचा गोंधळ उडू शकतो. ह्या लेखात आम्ही तुम्हाला प्रसूतीच्या […]
गर्भारपण सुरळीतपणे पार पडण्यासाठी, गर्भवती स्त्रीचा आहार निरोगी आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्यांचे पौष्टिक मूल्य समजून घेणे महत्वाचे आहे. काही पदार्थ खाऊन , गरोदरपणात सामान्यपणे आढळणाऱ्या हार्मोनल असंतुलनाचे व्यवस्थापन तुम्ही करू शकता, तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती सुधारू शकता. तसेच जळजळ आणि वेदना सुद्धा कमी होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते . गरोदर स्त्रीसाठी फायदेशीर ठरू […]
तुम्ही गरोदर असताना काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या गोष्टी तुमच्याकडून बाळाकडे जाणार आहेत त्या सर्व बाबींविषयी तुम्ही जागरूक असले पाहिजे. तुमच्याकडून तुमच्या बाळाला फक्त तुमचा रक्तगटच नाही तर रीसस फॅक्टर (आरएच फॅक्टर) चा सुद्धा वारसा मिळतो. हा आरएच फॅक्टर बाळाच्या आरोग्याशी सुद्धा जवळून जोडलेला असतो. तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह आहे की […]