तुम्ही घरी केलेल्या गर्भधारणा चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यावर गर्भधारणेची सगळी लक्षणे लवकरच दिसू लागतील असे अपेक्षित असते. मॉर्निग सिकनेस, नाजूक स्तन, थकवा आणि मळमळ सुरु होईल असा तुमचा अंदाज असतो. तुम्ही हे वाचत असल्यास, कदाचित वरील लक्षणे अद्याप दिसत नाहीयेत त्यामुळे काहीतरी समस्या आहे असे तुम्हाला वाटेल. प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपण वेगळे असते. काहींना सर्व लक्षणे […]
जर तुम्ही भारतीय असाल आणि तुम्हाला लवकरच बाळ होणार असेल तर तुमच्या बाळासाठी जन्म दाखला मिळण्याची प्रक्रिया जाणून घेणे नेहमीच महत्वाचे असते. अधिकृत जन्म दाखल्यावर तुमच्या बाळाची जन्मतारीख असते आणि सामान्यत: शाळांमध्ये प्रवेश, पासपोर्टसाठी अर्ज करणे यासारख्या गोष्टींसाठी तो आवश्यक असतो. जन्मदाखला नसलेल्या मुलांच्या नावाचा, अधिकृत ओळखीचा आणि राष्ट्रीयत्व मिळण्याचा धोका नाकारला जाण्याची शक्यता असते. […]
निरोगी आई निरोगी बाळास जन्म देते. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे, तसेच तुमच्या पोषणासोबतच तुमच्या बाळाच्या पोषणाचा विचार करणे जरुरीचे असते. तुम्ही फॉलिक ऍसिड बद्दल ऐकले असेल ज्याला अनेकदा ‘मल्टीव्हिटॅमिन‘ म्हणून संबोधले जाते, पण ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे ह्याचा तुम्ही जास्त विचार केला नसेल. गरोदर स्त्रियांसाठी डॉक्टर ते लिहून देतात, तसेच […]
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की बाळाचे मुंडण केल्यास केस दाट होऊ शकतात. जर आपल्या बाळाचे केस मऊ आणि कोमल परंतु विरळ असतील तर आपल्या बाळाचे केस जाड व दाट होतील ह्या आशेने तुम्हाला त्याचे मुंडण करावेसे वाटेल. तुमच्यापैकी काहीजण बाळाचे केस चांगले वाढावेत म्हणून आपल्या बाळाच्या डोक्याचे मुंडण करण्याचा पर्याय निवडू शकतात, तर इतर […]