घरात आणि घराबाहेर, आजकाल अक्षरशः सगळीकडे डास आहेत. डास चावणे वेदनादायक असते, डास चावल्यावर खाज सुटून व्रण पडू शकतात. तुमचे बाळ अस्वस्थतेने रडू शकते. प्रत्यक्षात, डास चावू नयेत म्हणून बचाव करण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नाही. परंतु त्यावर उपचार नक्कीच आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. लहान मुलांना डास चावल्यावर त्यासाठी घरगुती उपाय आपल्या बाळाची […]
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]
गरोदरपणात शारीरिक व्यायाम करणे आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. गरोदरपणात व्यायाम करण्याविषयी बरेच गैरसमज आहेत आणि ते हानिकारक असल्याचे समज आहेत. परंतु गरोदरपणातील व्यायाम आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि त्यामुळे सामान्य प्रसूतीची शक्यता वाढवते. व्यायाम योग्य स्वरुपात आणि योग्य तीव्रतेने केल्यास ते करणे खरोखर चांगले आहे. गरोदरपणात व्यायाम करण्यापूर्वी पाळावयाच्या सूचना गरोदरपणात व्यायाम करणे आवश्यक आहे […]
जेवण हा एकआनंददायी अनुभव आहे आणि जेव्हा तुमच्या बाळाचे वय १२ महिन्यांचे होते तेव्हा तुमच्या बाळाची अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या स्वाद आणि पोतांविषयी वाढलेली उत्सुकता तुमच्या लक्षात येईल. ह्या वयाच्या बाळांना साध्या प्युरीच्या व्यतिरिक्त इतर पदार्थांची सुद्धा चव घ्यावीशी वाटते. परंतु अवघड भारतीय पाककृती मध्ये त्यांच्या पचनसंस्थेस अनुकूल होईल असा बदल कसा करावा जेणेकरून सोप्या पद्धतीने भारतीय […]