आपल्या आयुष्यातील महिलांच्या योगदानाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. स्त्रियांचे निःसंशयपणे आपल्या हृदयात एक विशेष स्थान असते आणि आपण त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. हा दिवस त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी आदर दर्शविण्यासाठी आहे. म्हणून, आमच्याकडे तुमच्यासाठी भरपूर छान छान कोट्स, शुभेच्छा आणि संदेश आहेत त्यातून […]
बाळाची चाहूल लागताच सगळ्या कुटुंबात आनंद पसरतो. पण जेव्हा गर्भधारणा गर्भपातात परावर्तित होते तेव्हा हा आनंद फक्त थोड्या काळासाठी टिकतो. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होण्याचे काहीच कारण नाही तुम्ही बाळासाठी नक्कीच पुन्हा प्रयत्न करू शकता. गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा होणे सोपे आहे का? गर्भपातामुळे प्रजननक्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही कारण शरीरात ओव्युलेशनची प्रक्रिया सुरूच राहते. ह्याचा […]
तुमच्या बाळाचा पहिला दात पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. पण बाळासाठी दात येणे हा एक अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. बाळाला दात येत असताना होणाऱ्या वेदना तो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. लहान बाळांना दात येण्याची अनेक लक्षणे आहेत. जर तुमच्या बाळाला दात येत असतील आणि जुलाब होत असतील तर तुम्ही काय करू शकता हे […]
प्रत्येक आई आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा नवजात बाळासाठी धोका निर्माण करू शकतात. बाळाच्या सुरक्षिततेविषयी असाच एक प्रश्न म्हणजे SIDS. SIDS विषयी सत्यता जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा, त्यामुळे तुम्हाला SIDS ची कारणे माहित होतील आणि तो टाळण्यासाठी मदत होईल. SIDS काय आहे? Sudden Infant Death […]