आपल्या बाळाला शौचास नीट होत नाही किंवा शी करताना त्रास होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, फॉर्मुला दूध किंवा इतर काही आजारपणं ही सुद्धा बद्धकोष्ठतेची इतर कारणे असू शकतात. बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेला तुम्ही घरगुती उपायांद्वारे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकता. बाळांमध्ये आढळणारी बद्धकोष्ठतेची चिन्हे शौचास करताना […]
तुम्ही पालक झाल्यावर, तुमच्या बाळाला लसीकरण करून घेण्याचा तुम्ही विचार करत असता.लसीकरण प्रक्रियेदरम्यान बाळाला वेदना होतात आणि बाळ खूप रडते. त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय शोधू शकता. तुम्ही तुमच्या बाळासाठी वेदनारहित लसीकरणाचा विचार करू शकता. वेदनारहित लसीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी लस ही एसेल्युलर लस असते. त्यामध्ये कमी प्रतिजन असतात आणि सिरिंजद्वारे शरीरात सोडली जातात. वेदनारहित लसीकरण केल्याने […]
बाळांचा घसा खवखवणे, हे सर्व पालकांसाठी एक कठीण आव्हान आहे. घशाच्या संसर्गामुळे बाळाला काहीही गिळणे कठीण होते. परंतु, नेहमीच डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. जेव्हा असे होते तेव्हा घरगुती उपचार उपयोगी असतात. अगदी डॉक्टर सुद्धा काही वेळेला घरगुती उपचारांना अनुमती देतात. घरगुती उपचारांचे मुख्यतः कोणतेही दुष्परिणाम नसतात आणि वापरलेली उत्पादने नेहमीच घरात उपलब्ध असतात. बाळांचा घसा […]
स्त्रियांसाठी संततिनियमनाच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. डेपो प्रोव्हेरा त्यांच्यापैकीच एक आहे. हे संतती नियमनासाठीचे इंजेक्शन आहे जे खांद्यावर किंवा कुल्ल्यावर दिले जाते. परिणामकारक निकालासाठी तीन महिन्यांमधून एकदा घेतले जाते, परंतु ते २ वर्षांपेक्षा अधिक काळ वापरता कामा नये कारण त्याचे बरेचसे दुष्परिणाम आहेत. डेपो प्रोव्हेरा काय आहे? मेड्रोओक्सीप्रोजेस्टेरॉन चे हे ब्रॅंडनेम आहे. प्रोजेस्टोजेन, हे स्त्री […]