गर्भारपणाचा २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास होताना खूप महत्वाचे बदल होतात. ह्या टप्प्यावर नक्की कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यासंबंधित माहितीसाठी पुढे वाचा. गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यातील तुमचे बाळ २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा खालील बाबतीत विकास होतो, रोगप्रतिकारक प्रणालीचा विकास – बाळाच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा आतापर्यंत विकास झालेला असतो. पंचेंद्रियांचा विकास – बाळाचे डोळे आणि कान विकसित झालेले […]
वयाच्या पस्तिशीनंतर गर्भवती होणे अनेक जोडप्यांसाठी एक आव्हान आहे. जितके वय जास्त तितकी स्त्रीबीजांची संख्या कमी हे अभ्यासाद्वारे दर्शवले गेले आहे. आपला प्रजनन दर वयाच्या ३०व्या वर्षापासूनच कमी होऊ लागतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की मूल होण्यासाठीचे प्रयत्न सोडून दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली पाहिजे ? नाही! ३५व्या वर्षानंतर शरीर कसे कार्य करते […]
हे सर्वज्ञात आहे की तुम्ही निरोगी असल्यास आणि तुमची जीवनशैली निरोगी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. वजन जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते कारण संप्रेरकांची पातळी वर खाली होत असते. ओव्यूलेशन वर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. जास्त वजनामुळे ओव्यूलेशन वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. लठ्ठ असूनही […]
बाळाला भरवणे ही काही सोपी गोष्ट नाही, बाळ जेव्हा १७ महिन्यांचे होते तेव्हा खाण्यासाठी खूप नखरे करते आणि मग बाळाला भरवणे हे तुमच्यासाठी एक आव्हान बनून जाते. जर तुम्हाला बाळाला काय भरवावे हा प्रश्न सतत पडत असेल तर आता काळजीचे काही कारण नाहींनाही . ह्या परिस्थितीत तुम्ही एकट्याच नाही आहात. जसजशी बाळाची वाढ होते तसे […]