आपल्या बाळाला शांतपणे झोपलेले पाहणे हा एक आनंददायक अनुभव आहे. आपल्या बाळाला झोपताना किंवा इतर वेळी सुद्धा कोणतीही अस्वस्थता असेल तर बर्याच पालकांसाठी ती वेदनादायी असू शकते. तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर बाळाला घाम आला आलेला पाहिल्यास तुम्हाला काय वाटेल? हे चिंताजनक असू शकते, बरोबर? बाळांना रात्री घाम येणे सामान्य आहे की नाही हे आपल्याला जाणून […]
गर्भारपण हा एक कठीण प्रवास आहे. ह्या प्रवासादरम्यान तुमच्या आयुष्यातील जवळपास सर्वच गोष्टी जसे की तुमचा आहार, तुमची जीवनशैली, क्रियाकलाप, प्राधान्ये इत्यादी बदलणे आवश्यक आहे. तुमच्या स्त्रीरोगतज्ञांच्या भेटी वाढतील. गरोदरपणात तुम्हाला मॉर्निंग सिकनेस, वजन वाढणे वगैरे त्रास होऊ शकतो. काही वेळा, तुम्हाला बेड रेस्टची देखील गरज असते. बेड रेस्ट म्हणजे काय असा विचार तुम्ही करत आहात […]
आता एक छोटंसं बाळ लवकरच ह्या जगात पाऊल ठेवण्याच्या मार्गावर आहे, त्याच्यासाठी परिपूर्ण नाव ठेवण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. नक्कीच, तुम्हाला तुमच्या बाळासाठी टिपिकल नाव नको आहे परंतु एक साधे नाव जे उच्चारण्यास सोपे असेल, कानाला ऐकताना नादमय असेल अशा नावाच्या शोधात तुम्ही असाल. हजारो पालकांकरिता चांगला अर्थ असलेली अद्वितीय नावे बर्यापैकी लोकप्रिय आहेत. परंतु, हे […]
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की बाळाचे मुंडण केल्यास केस दाट होऊ शकतात. जर आपल्या बाळाचे केस मऊ आणि कोमल परंतु विरळ असतील तर आपल्या बाळाचे केस जाड व दाट होतील ह्या आशेने तुम्हाला त्याचे मुंडण करावेसे वाटेल. तुमच्यापैकी काहीजण बाळाचे केस चांगले वाढावेत म्हणून आपल्या बाळाच्या डोक्याचे मुंडण करण्याचा पर्याय निवडू शकतात, तर इतर […]