तुमच्या बाळाचा पहिला दात पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. पण बाळासाठी दात येणे हा एक अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. बाळाला दात येत असताना होणाऱ्या वेदना तो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. लहान बाळांना दात येण्याची अनेक लक्षणे आहेत. जर तुमच्या बाळाला दात येत असतील आणि जुलाब होत असतील तर तुम्ही काय करू शकता हे […]
तुमचे लहान बाळ आता ३० आठवड्यांचे झाले आहे! त्याची केवळ शारीरिकरित्या वाढ होत नाही तर तो बौद्धिकदृष्ट्या देखील जागरूक होत आहे. तुमच्या बाळाला तुमचा आणि दररोज नजरेस पडणाऱ्या ओळखीच्या लोकांचा सहवास आवडतो. तो अधिक सामाजिक होत आहे आणि त्याची मोटर कौशल्ये वेगाने विकसित होत आहेत. या लेखात आम्ही तुमच्या ३० आठवड्यांच्या बाळाबद्दल तसेच पालक म्हणून […]
स्त्रीची प्रजननक्षमता तिच्या वयाशी निगडित असते. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा काय परिणाम होतो, तसेच वयाच्या विशीत, तिशीत आणि चाळीशीत गरोदर राहण्याचे फायदे आणि तोटे माहिती करून घेऊयात. वय आणि स्त्रीची प्रजननक्षमता वयाचा स्त्रीच्या प्रजननक्षमतेशी संबंध असतो. काळ कुणासाठीच थांबत नसतो, त्यामुळे वय वाढत राहते आणि वयाच्या विशीत गरोदर राहणे जितके सोपे असते तितके ते नंतर रहात […]
तुमचे बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडाल. बाळ लहान असताना त्याचे सततचे रडणे आता पुष्कळ कमी होईल आणि बाळाचा मूक संवाद तुम्हाला आता बराचसा समजू लागला असेल. बाळ त्याला काय वाटते आहे हे वेगवेगळ्या हावभावांवरून दाखवू लागेल. बाळाची वाढ सुरळीत व्हावी म्हणून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. […]