बिस्किटे हे एक लोकप्रिय स्नॅक आहे आणि आपल्याला दररोज चहासोबत बिस्किटे खायला आवडतात. बिस्किटे, विशेषत: चॉकलेटची बिस्किटे खूप चविष्ट लागतात आणि मुलांना ती पटकन खायला देता येतात. आपल्या मुलाने नुकतीच घनपदार्थ खाण्यास सुरुवात केलेली असेल (किंवा त्याचे वय ९ महिन्यांपेक्षा जास्त असेल), तर कदाचित आपण त्याला बिस्किटे खायला देण्याच्या मोहात पडाल. बिस्किटे त्याच्यासाठी मस्त स्नॅक्स […]
शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच पादणे ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक कृती आहे. त्यामागची कारणे अनेक असू शकतात. बाळ सारखे पादत असेल तर बाळ आजारी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. बाळाच्या पोटात गॅस झाला असून, बाळ तो बाहेर टाकत आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. बाळाच्या पादण्यामागची कारणे आपण ह्या लेखामध्ये बघणार आहोत आणि बाळाच्या पोटातील […]
नेहमीच तुम्ही पहिले असेल की नावाचे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक नावाचा अर्थ त्यानुसार होतो. जसे की तृषा आणि थ्रीशा ह्या मध्ये ‘तृषा‘ नावाचा अर्थ तहान असा होतो आणि थ्रीशा चा अर्थ ‘महान‘ किंवा ‘तारा‘ असा होतो. आपल्या लक्षात आले असेल की दोन्ही नावांच्या स्पेलिंग मध्ये साम्य आहे परंतु अर्थ खूप वेगवेगळे आहेत. […]
मुली राष्ट्राचे भविष्य आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा समान वाटा आहे, संपूर्ण देशाच्या कल्याणामध्ये मुलींचा हातभार असतो. प्रत्येक मुलगी राष्ट्राच्या मुलभूत उभारणीत आपले योगदान देण्यास सक्षम असते हे सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने राज्य सरकारसह मुलींचे शिक्षण वाढविण्यासाठी आणि त्यांना देशाच्या वाढीमध्ये भाग घेण्यास सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शासकीय योजनांचे मुलींना होणारे फायदे मुलगी […]