चुकलेली पाळी हे अर्थातच गरोदरपणाचे स्पष्ट लक्षण आहे. पण ते एकमेव नाही. पाळी चुकण्याआधी अंडे फलित होऊन ते गर्भाशयाच्या आवरणात रुजते. ज्या क्षणी रोपण होते, त्या क्षणापासून तुम्ही गरोदर असता.जेव्हा गरोदरपणाचे काही दिवस किंवा आठवडे पालटतात, तेव्हा शरीर पाळीच्या तारखेच्या आधी गरोदरपणाचे संकेत देऊ लागते. गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात, गरोदर असल्याची लक्षणे आढळतात. खरंतर आनंदी आणि […]
हॅलो, न्यू मॉम टू बी! तुमच्या शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल तुम्ही अनुभवत असाल – तसेच तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांचा सामना तुम्ही करत असाल. अश्यावेळी घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपाय आपल्या बचावासाठी येतात, बरोबर? आपल्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा वापर करतो आणि ते खूप सामान्य आहे. अशीच एक सामान्य औषधी वनस्पती म्हणजे बडीशेप […]
२० व्या आठवड्यात बाळांमध्ये वाढीची आणि विकासाची खूप लक्षणे दिसतात. तुमच्या लहान बाळाच्या वर्तणुकीमध्ये तुम्हाला देखील खूप बदल दिसतील आणि त्यांचे निरीक्षण करणे खूप आनंददायी असते ह्यात काहीच शंका नाही. परंतु बाळाची वाढ आणि विकास ह्याविषयी आधीच जागरूकता असल्यास तुम्हाला विशिष्ट गोष्टी चांगल्या व्यवस्थापित करण्यास मदत होईल. जर तुमच्या बाळाचे वय २० आठवडे असेल आणि […]
खजूर ऊर्जेचे समृद्ध स्रोत आहेत आणि जेव्हा तुमचे बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा त्याच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी हा चांगला पदार्थ आहे. खजूर लोह, कॅल्शियम, सोडियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त ह्या सारख्या खनिज पदार्थांचा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन ए, बी ६ आणि व्हिटॅमिन के देखील असतात. खजूर साखर आणि […]