दररोज केस गळणे ही एक सामान्य घटना आहे. आपले केस सतत गळत असतात. धुतल्यावर आणि विंचरताना केस जास्त गळतात. केस वाढीच्या चक्रात, कोणत्याही वेळी, आपले सुमारे ९० % केस वाढत असतात, तर उर्वरित १० % केस विश्रांतीच्या स्थितीत असतात. गरोदरपणात, बहुतेक स्त्रियांचे केस दाट , चमकदार असतात आणि प्रसूतीनंतर केस गळतात. परंतु, काही स्त्रियांचे केस गरोदरपणात सुद्धा गळतात. चला तर […]
आपल्या बाळाला दररोज पुरेशी झोप मिळत आहे ना ह्या विचाराने बऱ्याचशा पालकांना चिंता वाटत राहते. ह्या लेखात बाळाच्या झोपेच्या गरजांविषयीची माहिती दिली आहे. तुमच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न काय आहे? जेव्हा तुमचे बाळ सहा महिन्यांचे होते, ते जास्त झोपू लागते आणि रात्रीचे कमी उठू लागते. तथापि, बाळाच्या झोपेच्या रुटीनवर तुमची झोप अवलंबून असते. आणि जसजसे बाळाची […]
आपल्याला अन्नात मसाला घालण्यास आवडते कारण ते अन्नास नवजीवन देते (आणि ते चवदार बनवते). आपण वापरत असलेल्या विविध मसाल्यांमुळे अन्नपदार्थाला चव तर येतेच पण त्याचे विविध औषधी गुणधर्मसुद्धा असतात. आयुर्वेदानुसार, विविध वैद्यकीय समस्या बऱ्या करण्यास वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि मसाले मदत करतात. काही लोक बाळांना ते देण्याची शिफारस करतात – असा एक मसाल्याचा पदार्थ ज्यामुळे […]
गर्भारपण हा एक आशीर्वाद आहे. परंतु त्यासोबतच गरोदरपणात काय करावे आणि काय करू नये ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक असते. गरोदर स्त्रियांना अन्नपदार्थांच्या बाबतीत अनेक निर्बंध पाळावे लागतात. अननस आणि पपई यासारखी काही फळे गरोदरपणात खाणे म्हणजे धोकादायक मानले जाते. गरोदरपणात अननस खाणे सुरक्षित आहे की नाही हे ह्या लेखाद्वारे जाणून घेऊया. गर्भवती महिला […]