तुमचे बाळ आता एक वर्षांचे झाले आहे आणि गेले काही महिने घन पदार्थ खात आहे. काही वेळा बाळ एखादे विशिष्ठ फळ किंवा भाजी खाण्यास नाकारते आणि काही वेळा तुम्ही सुद्धा बाळाला काय भरवावे ह्या विचाराने गोंधळात पडता . ही परिस्थिती हाताळण्यासाठी इथे १३–१६ महिन्यांच्या बाळांसाठी काही आहाराच्या योजना, टिप्स आणि अन्नपदार्थांचे पर्याय दिले आहेत. १३–१६ […]
तुम्हाला वाटेल की रोज एक ग्लास दूध प्यायल्याने किंवा चीज खाल्ल्याने तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, परंतु ते अंशतः खरे आहे. दूध आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असले तरी, ते तुमच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाहीत कारण आता तुम्ही गर्भवती आहात. तुमच्या पोटात वाढणाऱ्या लहान बाळांच्या हाडांच्या आणि दातांच्या निरोगी […]
एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना किती काम असते नाही का! बाळांची दिवसभरातील हालचाल बघता गमतीने असे म्हणावेसे वाटते. सर्व नवीन गोष्टी पहिल्यांदाच बघत असल्याने त्यांच्यासाठी तो खूप रोमांचक अनुभव असतो. खूप हालचाल झाल्यामुळे बाळे थकून जातात. त्यामुळेच बाळांना मोठ्या माणसांपेक्षा जास्त झोपेची गरज असते कारण ह्या त्यांच्या वाढीच्या महिन्यांमध्ये, बाळे बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करून त्यावर […]
तुमचे लहान बाळ आता दोन वर्षांचे झाले आहे आणि तुमचे मूल आता प्रत्येक दिवसागणिक अधिकाधिक स्वतंत्र होत आहे. ह्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाईल. तुमच्या २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास ह्याबद्दल तुम्ही विचार करत आहात का? जर ह्याचे उत्तर ‘हो‘ असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या २३ महिन्याच्या मुलाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल तुम्हाला […]