इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की ‘Prevention is better than cure’ आणि ते अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाला होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. बाळाच्या तब्येतीविषयी आईला खूप काळजी असते आणि कांजिण्या म्हणजे पालकांसाठी एक दुःस्वप्न ठरू शकते. ह्या लेखामध्ये कांजिण्यांविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. कांजिण्या […]
२९ आठवड्यांच्या वयापर्यंत, तुमच्या बाळास तिच्या सभोवतालची माहिती झालेली आहे आणि मूलभूत बाह्य उत्तेजनांना जसे की आवाजाला बाळ प्रतिसाद देऊ लागलेले आहे. इतकेच नाही तर, काही वेळेला बाळ त्याच्या मागण्यांसाठी हट्ट करते. हे सर्व सामान्य आहे का? या लेखाच्या माध्यमातून, तुम्ही २९ आठवड्यांच्या बाळाकडून काय अपेक्षा करू शकता याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू. २९ आठवड्यांच्या बाळाचा […]
तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह १६ महिन्यांच्या गर्भवती आहात. तुम्ही तुमच्या गरदोरपणाच्या दुसऱ्या तिमाहीचा पहिला महिना अधिकृतपणे पूर्ण केलेला आहे. ह्या कालावधीत बऱ्याच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आनंदी असतात. दुसरी तिमाही शरीरासाठी तितकीशी कठीण नसते आणि त्यामुळे मातांना जीवनाच्या इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करता येते आणि ते तुमच्या कुटंबात येणाऱ्या नवीन सदस्यासाठी सुद्धा महत्वाचे […]
पाचव्या आठवड्यात तुम्ही गर्भारपणाच्या दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला आहे. बऱ्याच स्त्रियांना आपण गरोदर आहोत हे सुद्धा समजलेले नसते, पण ज्यांना ते समजलेले असते त्यांनी आहाराच्या बाबतील अतिशय काळजी घेतली पाहिजे. पहिल्या महिन्या इतकाच दुसरा महिना सुद्धा महत्वाचा आहे आणि गर्भारपणाच्या ह्या प्राथमिक टप्प्यावर खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. ह्या टप्प्यावर पोषण ही प्राथमिकरीत्या महत्वाची गोष्ट आहे […]