Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘च’ आणि ‘छ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘च’ आणि ‘छ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘च’ आणि ‘छ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

जर तुमचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल आणि तुमच्या बाळाचे नाव राशीनुसार ठेऊ इच्छित असाल तर कधी कधी हे काम अवघड होऊन जाते. जर बाळाच्या पत्रिकेत असे अक्षर आले ज्यावरून खूप कमी नावे आहेत तर पालकांना बाळासाठी नाव शोधणे अवघड होते. वर्णमालेमध्ये आणि अक्षरे अशीच आहे. ह्या अक्षरांवरुन एकतर नावे मिळत नाहीत आणि मिळाली तरी ती नावे आधुनिक किंवा युनिक नसतात. ह्या गोष्टींना लक्षात घेऊन हा लेख तयार केलेला आहे, ज्यामध्ये आणि अक्षरांवरुन सुरु होणारी काही निवडक नावे दिलेली आहेत. जर तुम्ही तुमच्या परी साठी एखादे ट्रेंडी नाव ठेवणार असाल तर नावांची ही यादी आपल्याला उपयोगी पडेल.

तसेच ही नावे खूप अर्थपूर्ण आणि सुंदर आहेत ज्यामुळे तुमच्या राजकुमाराला ओळख मिळेल. ज्या पालकांना आपल्या लेकीसाठी थोडे ट्रॅडिशनल नाव हवे असेल, त्यांच्या साठी ही लिस्ट उपयोगी आहे. तसेच जे पालक आपल्या लेकीसाठी एखादे छोटे, क्युट नाव ठेवू इच्छित असतील तर त्यांना सुद्धा ही नावे उपयोगी पडतील. ही नावे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत आणि नावाच्या पुढे त्याचा उल्लेख केलेला आहे.

आणि अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

आणि ह्या अक्षरावरून सुरु होणाऱ्या १५० नावांची यादी खाली दिलेली आहे, त्यापैकी एक नाव तुम्हाला नक्की आवडेल.

आणि पासून सुरु होणारी नावेनावाचा अर्थधर्म
चार्वीसुंदर मुलगी हिंदू
चारूसुंदर, पवित्र, ग्रेसफुलहिंदू
चैतालीचैत्र महिन्यात जन्मलेली, स्मरणशक्ती चांगली असलेली हिंदू
चैत्रीचैत्र महिन्याची पौर्णिमा हिंदू
चाक्षणीदिसायला सुंदर, बुद्धिमानहिंदू
चंद्रजाचंद्रापासून निर्माण झालेली हिंदू
चाँदनीचंद्राचा प्रकाश हिंदू
चराआनंद हिंदू
चरण्याचांगली वागणूक हिंदू
चिन्मयीसर्वोच्च चेतनाहिंदू
चार्मीचार्मिंग, प्रियहिंदू
चारुलसौंदर्याने भरलेली हिंदू
चेरिकामहान आनंदहिंदू
चतुर्वीईश्वराचा प्रसाद हिंदू
चाहनालालसा, स्नेहहिंदू
चारनाएक पक्षीहिंदू
चरिताचांगली हिंदू
चारुवीप्रकाश, प्रतिभाशालीहिंदू
चहेतीसर्वांसाठी प्रिय हिंदू
चयनिकाविशेष निवड झालेली हिंदू
चैरावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा हिंदू
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन हिंदू
चैत्रानवा प्रकाश, किरण, मेष राशिहिंदू
चैत्रवीचैत्र महिन्यात जन्मलेली हिंदू
चैत्रिकाखूप चतुर हिंदू
चकोरीचंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी हिंदू
चक्रणीचक्राची शक्ती हिंदू
चक्रिका देवी लक्ष्मी, ऊर्जा हिंदू
चालमादेवी पार्वतीचे एक नाव हिंदू
चमेलीएक सुगंधित फूलहिंदू
चामिनीअज्ञातहिंदू
चंपिकाछोटे चाफ्याचे फूल हिंदू
चनस्याआनंदी, आश्चर्यजनकहिंदू
चंचरीचिमणी, पाण्याचा भोवरा हिंदू
चांसीदेवी लक्ष्मीहिंदू
चंदनासुगंधित लाकूड, सुवास हिंदू
चंदनिकाछोटी, अल्पहिंदू
चंद्रकाचंद्रमाहिंदू
चंद्रकलाचंद्राची किरणेंहिंदू
चंद्राकीमोरहिंदू
चंद्राणीचंद्राची पत्नीहिंदू
चंद्ररूपादेवी लक्ष्मी, चंद्रासारखे रूप असणारी हिंदू
चन्द्रेयीचंद्राची मुलगी हिंदू
चंजनाआकर्षकहिंदू
चंद्रिमाचंद्रासारखी हिंदू
चनायाप्रसिद्ध, प्रख्यातहिंदू
चपलावीज, बेचैन होणे हिंदू
चरित्राअच्छे चारित्र्य असलेली हिंदू
चरित्याअच्छी,चांगले चारित्र्य असलेली हिंदू
चार्लीसुंदरहिंदू
चारुहासासुंदर हास्य असलेली, देवी दुर्गाहिंदू
चारुला सौंदर्यवानहिंदू
चारुलेखासुंदर चित्रहिंदू
चारुनेत्रासुंदर डोळ्यांची हिंदू
चारुवर्द्धनीएका रागाचे नाव हिंदू
चास्मिता खूबसूरतहिंदू
चतुर्याबुद्धिमान, चतुरहिंदू
चतिमासुंदरताहिंदू
चौलाहरीण हिंदू
चौंताताऱ्यांवर विजय मिळवणारी हिंदू
चाविष्कापाणी, आकाशहिंदू
चीनाशुद्ध, संगमरवर हिंदू
चेल्लम्मालाडकी हिंदू
चेष्टाप्रयत्न करणे हिंदू
चेतकीसचेत, जागरूकहिंदू
चेतलजीवन, प्राणहिंदू
चैतन्याजागृति, भानहिंदू
चेतसाचेतना हिंदू
चिदाक्षापरम चेतना, ब्रह्म किंवा सर्वोच्च आत्माहिंदू
चीकूप्रिय, क्यूटहिंदू
चिलांकावाद्ययंत्रहिंदू
चिमयेप्रिय, देवाने पाठवलेली हिंदू
चिमायीआश्चर्यजनक, आनंदमयहिंदू
चिंतलविचारशीलताहिंदू
चिंतना बुद्धिमान, विचारशीलहिंदू
चिंतनिकाध्यान, चिंतनहिंदू
चिप्पीमोती, विशेषहिंदू
चिरस्वीसुंदर हास्य हिंदू
चिश्ताछोटी नदीहिंदू
चितन्याऊर्जा, उत्साहहिंदू
चित्राएका नक्षत्राचे नाव हिंदू
चित्रांगदासुगंधाने भरलेली हिंदू
चित्रमणिएका रंगाचे नाव हिंदू
चित्रांबरीएक रागहिंदू
चितिप्रेमहिंदू
चित्कलाज्ञान, विद्याहिंदू
चित्रमायासांसारिक भ्रमहिंदू
चित्रांगीआकर्षकऔर सुंदर शरीर असलेली हिंदू
चित्राणीगंगा नदीहिंदू
चित्रांशीमोठ्या फोटोचा भाग हिंदू
चित्ररथीउज्जवल किंवा सुंदर रथाचा स्वामी हिंदू
चित्रलेखा फोटो हिंदू
चित्तरांजलिरंगाचे नाव हिंदू
चित्रितासुरम्यहिंदू
चित्तरूपामनोहरहिंदू
चूड़ामणिएक दागिना हिंदू
चुमकीसिताराहिंदू
चैतन्याश्रीचेतना, भान हिंदू
चन्द्रवदनाचंद्रमाहिंदू
चकामाकवितामुस्लिम
चहरज़ादखूप सुंदर मुस्लिम
चमनबागमुस्लिम
चाशीन गोड मुस्लिम
चेल्लमजिला खूप प्रेम मिळते मुस्लिम
चुदरोलीप्रतिभाशालीमुस्लिम
चाकएक पक्षी, जीवनमुस्लिम
चास्मीडोळे मुस्लिम
चाशीदाअनुभवीमुस्लिम
चेरीनप्रिय, हृदयाच्या जवळ मुस्लिम
चनाइष्ट, सुशोभितमुस्लिम
चाँदचन्द्रमा, सुंदर लड़कीमुस्लिम
चिरागबीबीउज्जवल महिलामुस्लिम
चाहतइच्छा, प्रेममुस्लिम
चौज़सौंदर्य, अनोखीमुस्लिम
चन्ननचंदनासारखी, सुवासिक शीख
चरनप्रीतस्वामींच्या पायापाशी राहणारी शीख
चैनप्रीत चंद्राच्या प्रेमात असलेलीशीख
चंचलजीवंतशीख
चितलीनजागरूकतेमध्ये लीन शीख
चिरंजीवीअमरशीख
चकोरचंद्रासारखी, एक पक्षी, सुंदरशीख
चहकपक्ष्यांचा चिवचिवाट, चांगुलपणा शीख
चिक्कीप्रिय, क्यूटशीख
चिट्टीशुभ्र, शांतशीख
चमनप्रीतफुले आवडणारी शीख
चार्लीनएक मुक्त मुलगी ख्रिश्चन
चिनुदेवाची मुलगी ख्रिश्चन
चेरिलचेरी फळ ख्रिश्चन
चेरिलीनसुंदरख्रिश्चन
चेल्सीजहाजांचे बंदर ख्रिश्चन
चेरीसागोड गाणे म्हणणारी ख्रिश्चन
चेरिशखजानाख्रिश्चन
चार्मिनिकप्रेमातून उत्पन्न झालेली ख्रिश्चन
चार्मिनआकर्षक लड़कीख्रिश्चन
चन्नाविनीत, दयाळू ख्रिश्चन
चार्लेटमुक्तख्रिश्चन
चार्लीज़मजबूतख्रिश्चन
चेसीशिकारीख्रिश्चन
चेरिसविनीत, परोपकारख्रिश्चन
चेरीप्रिय, लाडकी ख्रिश्चन
छायासावली, प्रतिबिंबहिंदू
छायावतीएका रागाचे नाव हिंदू
छविरूप, ढंग, आकृतिहिंदू
छांजलजादुई, चमत्कारीहिंदू
छबिप्रतिबिंब, चमकहिंदू
छुटकीछोटी मुलगी हिंदू
छनकखनक शीख
छब सुंदरता, प्रतिभाशीख
छब्बासोन्याचांदीचे दागिने शीख
छैलसुंदर शीख

आणि अक्षरावरून नाव सुरु होणे खूप युनिक आहे आणि म्हणून वर दिलेली जास्तीत जास्त नावे तुम्हाला नवीन वाटतील. तुमच्या लेकीसाठी ह्या नावांपैकी एखादे नाव निवडा ह्यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळेल.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article