वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन (डब्ल्यू ए बी ए ) च्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहाच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील नवीन मातांमध्ये स्तनपानाविषयी जागृती निर्माण करणे, त्याचे समर्थन करणे आणि प्रोत्साहन देणे हा ह्यामागील हेतू आहे. जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो? जगभरात सर्वत्र स्तनपान करणा–या मातांचे […]
जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते, बाळाची शारीरिक प्रगती झपाट्याने होते जसे की, बाळ बसू लागते, बाळाला दात येऊ लागतात. ह्या वाढीच्या काळात बाळाला योग्य पोषण मिळणे खूप महत्वाचे आहे. ह्या काळामध्ये बाळाला लागणारे पोषण आईच्या किंवा फॉर्मुला दुधातून आणि घनपदार्थातून मिळते. इथे ७ महिन्यांच्या बाळासाठी पोषक आहाराचे काही उत्तम पर्याय आहेत, ज्यांचा समावेश तुम्ही […]
नवीन पालकांसाठी सर्वात फसवी आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाळाचे सतत रडत रहाणे ही होय. आपल्या बाळाला अशा स्थितीत पाहणे आणि त्यामागील नेमके कारण न समजणे पालकांसाठी खूपच त्रासदायक असू शकते. जर आपले बाळ विनाकारण सतत रडत असेल तर कदाचित त्याला पोटशूळ झालेला असू शकतो. बाळांमधील पोटशूळ हा बाळासाठी तसेच पालकांसाठीही एक अत्यंत […]
प्रसूतीनंतर, बहुतेक स्त्रिया गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि पूर्ववत होण्यासाठी विविध उपाय करतात. ह्या उपायांपैकी एक म्हणजे पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोटाचा पट्टा वापरणे. हा पट्टा वापरल्याने ओटीपोटाकडील सैल त्वचा घट्ट होण्यास तसेच चरबी कमी होण्यास मदत होते. “प्रसूतीनंतर पोट बांधणे” म्हणजे काय? प्रसूतीनंतर पोट बांधण्याची प्रथा बर्याच काळापासून चालत आली आहे, कारण पोट बांधल्यामुळे पोटाचे स्नायू […]