पुन्हा छोट्याशा बाळाला सांभाळण्याची, त्याची काळजी घेण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? दुसऱ्या बाळाचे नियोजन करणे तसे सोपे असते कारण मूल वाढवण्याचा अनुभव तुमच्यापाशी असतो.परंतु, वय, आर्थिक बाबी आणि तुमचे आधीचे मूल ह्या गोष्टी विचारात घेणे जरुरीचे आहे. इथे आपण दुसऱ्या बाळाचे नियोजन करताना कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे पाहणार आहोत. दुसरे बाळ […]
गरोदरपणात शरीरात असंख्य बदल घडत असतात. काही बदल तुम्हाला माहिती असतात आणि काही तुम्हाला आश्चर्यचकित करतात. सामान्यतः शौच हलक्या तपकिरी रंगाचे असते.तुम्ही आदल्या दिवशी काय खाल्ले आहे ह्यानुसार तुमच्या शौचाच्या रंगाच्या छटा बदलू शकतात. परंतु काही स्त्रियांना हिरव्या रंगाचे शौचास होते. विशेषत: स्त्रियांना त्यांच्या पहिल्या गरोदरपणात त्यांच्या शौचाचा रंग हिरवा झाला असल्याचे आढळून येतो. शौचाचा रंग हिरवा […]
तुम्ही तुमच्या नवजात बाळाच्या आगमनाच्या आनंदात असताना कदाचित तुम्हाला बाळाची त्वचा पिवळसर असल्याचे दिसून येईल. ह्यामुळे घाबरून जाऊन तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा परिस्थितीत, सल्ला घेण्यासाठी तुमचे फॅमिली डॉक्टर सर्वोत्तम व्यक्ती असू शकतात. तथापि, काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आणि काही पूर्ण–मुदतीच्या बाळांमध्ये उद्भवणारी कावीळ ही अर्भक कावीळ किंवा नवजात कावीळ असू […]
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत बाळाला स्तनपान करण्याची शिफारस करते. कारण स्तनपानाचे बाळाला बरेचसे फायदे आहेत. तथापि, स्तनपान हे काही मतांसाठी आव्हानात्मक असते आणि म्हणूनच ज्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे ह्याविषयी सर्व माहिती ह्या लेखात दिली आहे आणि त्याची त्यांना नक्कीच मदत होईल. बाळाला बाटलीने दूध पाजण्याचा […]