जेव्हा तुमचे बाळ सहा महिन्याचे होते, तेव्हा तुम्ही त्याला घन आहाराची ओळख करून देऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता अशा पदार्थांची यादी तयार करता तेव्हा त्यामध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब हे अर्ध–उष्णकटिबंधीय सुपरफ्रूट आहे ह्या फळाचे मूळ पर्शियन आहे. हे फळ त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांकरिता ओळखले जाते. मुलांसाठी हे एक अतिशय जादुई असे फळ […]
एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]
जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा प्रत्येक क्षण आनंदी आणि रोमांचक असतो. तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड हे पहिल्या तिमाहीचे शेवटचे अल्ट्रासाऊंड स्कॅन आहे आणि तुमच्या बाळाच्या प्रगतीबद्दल जाणून घेऊन तुम्हाला खूप आनंद होईल. हे अल्ट्रासाऊंड स्कॅन बाळाच्या आरोग्याविषयी तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. […]
सूजी किंवा रव्याचे पदार्थ आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून ओळखले जातात. पचायला सोपा असलेला बारीक रवा तुमच्या बाळाला पहिल्या घनपदार्थाची चव घेण्यास आणि त्याचा आनंद घेण्यास मदत करू शकतो. रव्याचे पॅनकेक्स, फळे घालून झटपट केलेले गोड पदार्थ अतिशय स्वादिष्ट असतात. रोगप्रतिकारक शक्तीला उत्कृष्ट चालना देणाऱ्या तसेच पचनास सुलभ असलेल्या रव्यापासून खाद्यपदार्थ […]