मुलाच्या आयुष्याच्या विशेषत: सुरुवातीच्या काळात वेळेवर लसीकरण करणे महत्वाचे आहे. मुलांचे लसीकरण केल्याने त्यांचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते अन्यथा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती लढा देऊ शकणार नाही. लसीकरण कसे काम करते? ज्या विषाणू किंवा जीवाणू मुळे रोग / आजार उद्भवतात त्याचे क्षीण किंवा कमकुवत स्वरूप लसीकरणाद्वारे दिले जाते. कोणत्याही परकीय प्रतिजनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडे तयार […]
गर्भधारणा हा एक सुंदर अनुभव आहे. परंतु हा अविस्मरणीय टप्पा काही समस्यांसह येतो. मळमळ होणे आणि मॉर्निंग सिकनेस ह्या गरोदरपणाच्या समस्यांबद्दल सर्वात जास्त चर्चा केली जाते. परंतु गरोदरपणातील इतरही काही समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. त्यामुळे त्या समस्या आणखी वेदनादायी वाटू शकतात. पचन नीट न होणे, गॅस होणे किंवा शौचास कडक होणे ही ह्या […]
मुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे […]
अभिनंदन, तुमचे बाळ आता ४४ आठवड्यांचे झाले आहे! काळ किती वेगाने पुढे सरकतो, नाही का? ४४ व्या आठवड्यात, आपली आवडती खेळणी मागण्यासाठी तुमचे बाळ आता वेगवेगळे शब्द बोलू लागलेले असेल. तो ‘दादा’ किंवा ‘मम्मा’ असेहीम्हणू लागतो. ह्या वयात तुमचे बाळ आता स्वतंत्रपणे उभे राहू लागेल आणि चालू लागेल. आता बाळ आत्मविश्वासाने फर्निचरच्या बाजूने फिरेल, रांगेल […]