बाळाच्या जन्मानंतर अनेकदा आई वडिलांमध्ये एक नवीन बदल होतो आणि हा बदल थोडा आनंद, थोडा उत्साह, काहीशी भीत आणि काही प्रमाणात चिंता घेऊन येतो. ह्या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळासाठी सगळं सर्वोत्तम करण्याचा प्रयन्त करीत असता आणि ह्याची सुरुवात बाळासाठी एखादे वेगळे नाव निवडण्यापासून होते. जास्त करून अनेक पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे बालपण पहात असतात आणि […]
जर तुम्ही पहिल्यांदाच पालक झालेले असाल तर बाळाचे नाव ठेवण्याबाबत तुम्ही उत्साही असाल आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक नावांपैकी कुठले चांगले आहे ह्या विचारात असाल. पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे प्रतिबिंब बघतात आणि म्हणून बाळाचे नाव खूप विचारपूर्वक ठेवतात. अशावेळी पालकांच्या डोक्यात खूप गोष्टी असतात जसे की बाळाचे नाव छोटे असले पाहिजे, नाव खूप वेगळे आणि […]
कोविड -१९ चा धोका दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे. तसेच मुलांना सुरक्षित ठेवत असताना त्यांनी दैनंदिन जीवन कसे जगायचे ह्याची सुद्धा तुम्हाला काळजी वाटू शकते . हा विषाणू नवीन असल्याकारणाने रोजच त्याबद्दलची नवीन माहिती समोर येत आहे. परिस्थिती जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत, पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेविषयी खूप […]
पहिल्यांदाच आई होताना, विशेषकरून २ ऱ्या महिन्याच्या टप्प्यावर बाळ जेव्हा खूप उत्साही आणि खेळकर होते तेव्हा बाळाची काळजी घेताना तुम्ही भारावून जाल. इथे बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स आणि सूचना आहेत ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. दोन महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी ७ सर्वोत्तम टिप्स जर तुम्हाला अशी काळजी वाटत असेल की बाळ जास्त काही हालचाल […]