कधी कधी बाळाचे नाव ठेवणे खूप आव्हानात्मक काम होऊन जाते. जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षरावरून किंवा राशीनुसार नाव ठेवायचे असते तेव्हा ते जास्त कठीण वाटते. असेच एक अक्षर आहे ‘ग‘. ‘ग‘ अक्षरावरून सुरु होणारी अनेक नावे आहेत परंतु ती नावे आता टिपिकल आणि जुनी वाटतात. हल्ली नावांचा नवीन ट्रेंड आहे. ह्या लेखामध्ये ‘ग‘ पासून सुरु होणाऱ्या […]
बाळाच्या आहारात हळू हळू घनपदार्थांचा समावेश केल्यास, बाळाला दूध ते रोजचे जेवण हे संक्रमण सोपे जाईल. पण हा बदल बाळासाठी कठीण नाही ना हे तपासून पहिले पाहिजे. घनपदार्थ म्हणजे काय? बाळासाठीचे घन पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे बाळाला दूध ते रोजचे जेवण ह्या संक्रमणास मदत करतात. ४-६ महिन्यांच्या कालावधीनंतर फॉर्मुला दूध किंवा स्तनपान हे बाळासाठी […]
गरोदरपणात स्त्रियांचे वजन बर्याच प्रमाणात वाढते आणि त्यामुळे त्यांना शरीर संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कारण वजन एकाच ठिकाणी जास्त असते आणि ते म्हणजे पोट. त्यामुळे गर्भवती महिलांना वेगाने हालचाल करणे कठीण होऊ शकते. तसेच त्यामुळे थकव्याची भावना निर्माण होते आणि मग नेहमीची घरातील कामे करावीत का असा प्रश्न पडू शकतो. गरोदरपणात बर्याच घरगुती कामांमध्ये […]
तुमचे बाळ आता ४५ आठवड्यांचे झालेले आहे. म्हणजेच बाळाचे वय आता ११ महिने आणि २ आठवडे इतके आहे. तुमचे बाळ आता मोठे झाले आहे. त्याला त्याच्या आसपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास अधिक रस आहे. तुम्ही मोठ्यांदा ‘नाही‘ म्हणेपर्यंत तो त्याचा दुधाचा कप खाली आपटेल किंवा तुमचे केस ओढत राहील. ह्या वयात बाळाचे मोठ्यांदा रडणे, तुम्हाला […]