मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘ह’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘ह’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘ह’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

नावाचे पहिले अक्षर म्हणजे आपल्या बाळाच्या स्वभावाविषयी खूप काही सांगते आणि असेही म्हणतात की बाळाच्या पहिल्या अक्षराचा प्रभाव बाळावर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीने होतो. आपल्या बाळाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा कोणताही नकारात्मक परिणाम न होण्यासाठी, तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की तुम्ही बाळाचे नाव ठेवण्यासाठी जे अक्षर निवडलेले आहे, त्या अक्षराची नावे असलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते. कुठल्याही आई वडिलांना आपण निवडलेल्या नावाच्या अक्षरामुळे आपल्या बाळावर कुठलाही नकारात्मक परिणाम व्हावा असे वाटत नसते, चला तर मग अक्षरवाले लोक कसे असतात हे पाहुयात.

अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक खूप संवेदनशील आणि संकोची असतात, ते सहजतेने आपली कुठलीच गोष्ट कुणाला सांगत नाहीत, एका दृष्टीने पाहिलत तर हे लोक खूप रहस्यमयी असतात. हे लोक मनाने खूप स्वच्छ आणि खरे असतात आणि ते कुठल्याही वादविवादामध्ये पडणे टाळतात. जरी हे लोक कामाला गांभीर्यपूर्वक घेत नसले तरी मेहनत करायला मागे पुढे पहात नाहीत. कुटुंबातील सदस्यांच्या इच्छांना पूर्ण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करीत असतात. जेव्हाही हे लोक प्रेम करतात तेव्हा त्यांना सुद्धा खऱ्या प्रेमाची आणि विश्वासाची अपेक्षा असते. ‘ अक्षराच्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात आणि त्या आयुष्यात बरेच पैसे कमावतात, परंतु पैशांची बचत कमी करतात. तर आता तुम्हाला अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांची खूप माहिती मिळाली असेल आणि जर तुमच्या गोड मुलींसाठी तुम्ही अक्षरावरून एखादे नाव शोधात असाल तर खाली दिलेली अक्षराच्या नावांची यादी पहा.

अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

खाली दिलेल्या नावांच्या यादीमधून तुम्ही तुमच्या मुलींसाठी एखादे छानसे नाव निवडू शकता. चला तर मग अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलींच्या नावावर नजर टाकुयात.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
हरिकादेवी पार्वती हिन्दू
हनिषासुंदर रात्र, शांतिपूर्ण हिन्दू
हरुनीएक हरीण, सुंदर आकर्षक हिन्दू
हर्शनीआनंदी, खुश हिन्दू
हसिकाहसूहिन्दू
हरिनाक्षीहरणासारखे डोळे असणारी, सुंदर डोळ्यांची हिन्दू
हर्शालीआनंदात, सुखात हिन्दू
हसिताउत्साहित हिन्दू
हानीकाहंसहिन्दू
हार्शिनीहसऱ्या चेहऱ्याची हिन्दू
हिमजापार्वतीचे एक नाव हिन्दू
हिमानीपार्वतीचे एक नाव हिन्दू
हर्दिनी मनाच्या अगदी जवळ असणारी हिन्दू
हिमालीबर्फासारखी थंड, शीतल हिन्दू
हिमांशीबर्फ, हिम हिन्दू
हिमीसुंदर, मनाला आवडणारी हिन्दू
हीनिताअनुग्रह, शिष्टाचार, नम्रता हिन्दू
हृत्वीखुश, उत्साहपूर्ण, दिलचस्पहिन्दू
हेतार्थीप्रेमाचा पर्याय, अनुग्रहहिन्दू
हेतिकासूर्याची किरणे, सूर्य प्रकाश हिन्दू
हेमलतास्वर्ण लताहिन्दू
हेमाक्षी सुंदर डोळे हिन्दू
हृदाशुद्ध, पवित्र, स्वच्छ हिन्दू
हृथिकाआनंद, सुख देणारी हिन्दू
हृतिहिरवळ हिन्दू
हीरलउज्ज्वल हिन्दू
हिर्कानीछोटा हिरा हिन्दू
हेमाग्नीदेवी पार्वती, हिन्दू धर्मातील एक देवता हिन्दू
हेमाभसोन्यासारखी, रुक्मिणी हिन्दू
हेमंतीसोन्यासारखी चमकणारी, तेज हिन्दू1
हंशिका सुंदर स्त्री, आकर्षक हिन्दू
हियाहृदय, स्मरणशक्तिहिन्दू
हंसुजालक्ष्मी, हिंदू धर्मातील एक देवी हिन्दू
ह्रादिनीखूप आनंदी हिन्दू
हृूतवीप्रेम हिन्दू
हितिकाश्रीशंकरहिन्दू
हौरीपरी, स्वर्गवधु, अप्सरा हिन्दू
हृतिकासत्य, उदार,एक छोटीशी वाहणारी नदी हिन्दू
हितार्तीप्रेम, चांगला विचार हिन्दू
हितानशीसाधेपणा, पवित्रताहिन्दू
हिरवाचार वेदांपैकी एक, आशीर्वादहिन्दू
हृतवीयोग्य मार्गदर्शन करणारी, विद्वानहिन्दू
हिर्षाश्री विष्णूशी संबंधित हिन्दू
हिरीशा चमकणारा सूर्य, सूर्य प्रकाश हिन्दू
हीरन्यासोने, स्वर्ण, धनहिन्दू
हिंदाभारत, महिला हिन्दू
हिनलसौंदर्य और धन देवता हिन्दू
हिमवतीदेवी लक्ष्मी, पार्वतीहिन्दू
हिमलीबर्फ, बर्फासारखी थंड हिन्दू
हिमाजादेवी पार्वती, हिमालय पर्वताची लेक हिन्दू
हेतवीप्रेमभाव, प्रेम योग्य हिन्दू
हेतश्रीईश्वर प्रेम, भक्त हिन्दू
हेतरतीप्रेम, चांगला विचार करणारी हिन्दू
हेस्साभाग्य, चांगले नशीब असलेली हिन्दू
हेशापूर्ण, पर्याप्त, सम्पूर्ण हिन्दू
हेरालश्रीमंत हिन्दू
हेनलसौंदर्य और धन देवी, मनमोहक हिन्दू
हेमाद्री सोन्याचा डोंगर हिन्दू
हेलबाशूर, शक्तिशाली हिन्दू
हेलाईखूप सुंदर, हंस, देवासारखा हिन्दू
हान्विका मध, मधुर, मधासारखी गोड़ हिन्दू
हद्विता अनंत, ईश्वर कडून मिळालेली भेट हिन्दू
हारिका पार्वती हिन्दू
हासिनी अप्सरा, शानदार, सुखद,नेहमी खुश राहणारी हिन्दू
हैथ सगळ्यांचे चांगले चिंतणार, सर्वांची प्रिय हिन्दू
हम्सी हंसाच्या रूपातील देव हिन्दू
हंसिका देवी सरस्वती, हंस हे वाहन असलेली हिन्दू
हरिबाला देवतांची मुलगी हिन्दू
हरीज सोनेरी केसांची, सुंदर कन्या हिन्दू
हर्मीन नोबल, शांत, शांत स्वभावाची हिन्दू
हारनी खूबसूरत फूल, पुष्प हिन्दू
हर्पिता समर्पित, निष्ठा, कुठलेही कार्य करण्यास सक्षम हिन्दू
हर्षदा आनंद देणारी, प्रसन्नहिन्दू
हर्षिया स्वर्गहिन्दू
हाश्मिता प्रसिद्ध, सगळ्यांना माहिती असलेली हिन्दू
हित्शा मनात कुठलीही लालसा नसलेली हिन्दू
हविसा देवी लक्ष्मी, शरण स्थळ, पवित्र जागा हिन्दू
हेजेल मार्गदर्शन करणारी, योग्य मार्ग, खरेपणा हिन्दू
हीनीता ईश्वराची दया हिन्दू
हेमानिका सुंदर महिला हिन्दू
हेमीता सोन्याने मढलेली हिन्दू
हेनीशी सगळ्यांची लाडकी हिन्दू
हेतल दोस्त, मित्र, साथी हिन्दू
हेतनी शक्तिशाली, मजबूत, शूर हिन्दू
हेतु वाईट गोष्टीचा अंत हिन्दू
हिनया चमकदार, आकर्षकहिन्दू
हीर हीरा, नगीना हिन्दू
हिरनमा सोन्याने बनलेली हिन्दू
हिती प्रेम आणि देखभाल करणारी, सगळ्यांची काळजी करणारी हिन्दू
हीतीक्षा सगळ्यांचे चांगले करणारी, सुंदर फूल हिन्दू
हजिरहस्वच्छ, पवित्रमुस्लिम
हजीनाशरद ऋतु, कायमसाठी मुस्लिम
हज़मऊर्जावान, विवेकपूर्णमुस्लिम
हज़िकाहसुंदर, बुद्धिमान, चाणाक्ष मुस्लिम
हनीमाएक लहर, तरंग मुस्लिम
हबीबाप्रिय, मनाला आवडणारी मुस्लिम
हफीज़ारक्षक, रक्षा करणारी मुस्लिम
हमरासुंदर, गुलाब, खूप सुंदर मुस्लिम
हमीदाकौतुकास्पद मुस्लिम
हयालाज मुस्लिम
हर्म्यराजभवन, महाल मुस्लिम
हलीमाहसौम्य स्वभाव, निर्मळ मुस्लिम
हवादाहसुखद, आनंदाने भरलेला मुस्लिम
हशमतशील, लज्जामुस्लिम
हसिफाबुद्धिमान, चतुरमुस्लिम
हसिबाकुलीन, आदरणीयमुस्लिम
हानाप्रसन्नता, उल्हास मुस्लिम
हारूनरक्षा, दूत, रक्षण मुस्लिम
हालियाअनुभूतिमुस्लिम
हिकमबुद्धिमत्ता, तीव्रबुद्धिमुस्लिम
हालिमअसंभव कल्पना, दूरदर्शीमुस्लिम
हिफ्ज़ासुरक्षा दूत, रक्षा करणारी मुस्लिम
हिबाहईश्वराची भेट, उपहार मुस्लिम
हियमप्रेम, स्नेह मुस्लिम
हिश्माशील, लज्जा, शालीनतामुस्लिम
हुमायदाप्रशंसा, कौतुकास पात्र असणारा मुस्लिम
हुमिराएक सुंदर रागमुस्लिम
हुर्राहउदार, दानशीलता, सहिष्णुमुस्लिम
हुवाय्दाहसज्जन, उदार, चांगल्या स्वभावाची व्यक्ती मुस्लिम
हिक्माहबुद्धिमत्ता, चतुर मुस्लिम
हुरियादेवदूत, फरिश्ता मुस्लिम
हुल्याहआभूषण, परमेश्वर चे गुणगान गाणारी स्त्री मुस्लिम
हेलेनाआध्यात्मिक प्रकाश, ईश्वरीय शक्ति, देवी प्रकाश मुस्लिम
हैनिनइच्छा, आरजू, अभिलाषा मुस्लिम
हैफासुंदर शरीर, आकर्षक, मनमोहक मुस्लिम
हीलाआशा मुस्लिम
हसनतगुण मुस्लिम
हविनासुरक्षा, निवारा मुस्लिम
हयाहजीवन, अस्तित्व असणारी मुस्लिम
हयेदआंदोलन, हालचाल, विचारणा मुस्लिम
हयुदएक डोंगर मुस्लिम
हमीदाहप्रशंसा करणारी , शानदार मुस्लिम
हरीमघर, निवास मुस्लिम
हमिमाजवळचा मित्र, साथी, मित्र मुस्लिम
हबूस दयाळू, उदार मुस्लिम
हैख़ाईमानदार,ईश्वराची आज्ञा मुस्लिम
हकीमा राज्य करणारी, बुद्धिमान, तेजमुस्लिम
हालिया ज्ञानी मुस्लिम
हनिन इच्छा, तमन्ना मुस्लिम
हनून दयाळू, निर्मळ मुस्लिम
हरीसा शूर, आनंद मुस्लिम
हरसिरांत परमेश्वराच्या आठवणीत, भक्तिमध्ये लीन शीख
हरसीरतचमकदार, प्रकाश शीख
हरगुरमीत देव आणि गुरू प्रिय, ईश्वरभक्त शीख
हरपूज देवाची पूजा, ईश्वर प्रेमी, भक्त शीख
हरसिमरन गुरु ची आठवण काढणारी, भक्त शीख
हरगीत आनंदी गीत, सुखद किंवा मधुर संगीत शीख
हरदीपा ईश्वराचा दीप, ज्योत, दीपक शीख
हरंजन देवाच्या नजरेत राहणारी, प्रिय, मनाला आवडणारी शीख
हरिगुण गुणी, प्रतिभशाली शीख

हे खरे आहे की माणूस त्याच्या कर्मानुसार महान होतो, परंतु हे सुद्धा खरे आहे की नावामुळे व्यक्तिमत्वाला ओळख मिळते आणि त्यामुळे नावाचे महत्व सगळ्यांना सांगितले जाते. तुम्ही सुद्धा आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची कामना करत, वर दिलेल्या नावांपैकी तिच्यासाठी एखादे छानसे नाव निवडा.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article