अकाली प्रसूती झाल्यास नवजात बाळामध्ये हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. परंतु आजकाल, प्रसूतीस विलंब करणारी काही औषधे उपलब्ध आहेत. बाळाच्या अवयवांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्रीला ही औषधे दिली जातात. बाळाच्या फुफ्फुसाची चांगली वाढ होण्यासाठी अनेक डॉक्टर गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शन देण्याचा विचार करतात. परंतु जेंव्हा ह्या इंजेक्शनचे फायदे जोखमीपेक्षा जास्त असतात तेव्हाच […]
भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध जाती, धर्म, आणि लिंगाचे लोक हा उत्सव साजरा करतात. परंतु या पिढीतील मुलांना भारताने स्वातंत्र्य कसे मिळवले हे माहित नाही – आपल्या मुलांना भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाबद्दल बरेच काही शिकता येईल. भारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दल तुमच्या मुलांना काही मनोरंजक […]
तुम्ही गर्भावस्थेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये पदार्पण करत आहात. हा टप्पा ४०व्या आठवड्यांपर्यंत असणार आहे आणि तुम्ही तेव्हा बाळाला जन्म देणार आहात, किती छान भावना आहे ना! तिसऱ्या तिमाहीचा कालावधी हा ७व्या महिन्यापासून ते ९व्या महिन्यांपर्यंत असतो. प्रसूती कळा, प्रसूती दिनांकाच्या २ आठवडे आधीपासून सुरु होण्याची शक्यता खूप जास्त असते. ह्या महत्वाच्या कालावधीत तुम्ही तुमच्या […]
पपईच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी काहीच शंका नाही. पपई अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते आणि लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांनासुद्धा पपईच्या ह्या विरोधी दाहक (अँटीइंफ्लामेंटरी) गुणधर्माचा उपयोग होतो. पपई मध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारी पोषणमूल्ये सुद्धा असतात. गडद रंगाचे हे फळ उष्णकटिबंधात वाढते आणि वर्षभर उपलब्ध असते. ह्या फळाचा पोत मऊ असल्यामुळे हे फळ बऱ्याच पाककृतींचा घटक असते. ह्या मधुर फळापासून तुमच्या […]