‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ ही लहान मुलांसाठीची कथा खूप प्रसिद्ध आहे. ह्या गोष्टीतील कोल्ह्याला झाडावर लटकलेला द्राक्षांचा घड दिसतो. द्राक्षे मिळविण्यासाठी कोल्ह्याने काय केले आणि तो त्यात यशस्वी झाला का? हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचा. ही प्रभावी कथा केवळ मनोरंजकच नाही तर त्यातून बोध घेता येईल अशी आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही एक नैतिक कथा आहे. […]
प्रजननक्षमतेवर नियंत्रण ठेवणारी औषधे आणि साधने अनेक वर्षांपासून बाजारात आहेत. काळानुसार, वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होऊन ती परिणामकारक आणि सुरक्षित गर्भनिरोधनाची साधने झाली आहेत. स्त्रियांसाठी अगदी हल्लीच विकसित झालेले गर्भनिरोधक साधन म्हणजे योनी रिंग, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. ह्या साधनामुळे गर्भनिरोधक संप्रेरके योनीमार्गात सोडली जातात आणि त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणे पासून […]
बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी सर्वात पहिले आणि महत्वपूर्ण काम म्हणजे बाळाचे नाव ठेवणे. कित्येक वेळेला पालक डिलिव्हरीच्या आधीच नावांची यादी तयार करू लागतात. बाळासाठी नाव शोधताना पालक काही मुद्धे लक्षात घेतात आणि ते म्हणजे बाळाचे नाव त्यांच्या स्वतःच्या नावाशी मिळते जुळते असावे, तसेच नाव युनिक, ट्रेंडी, आधुनिक आणि अर्थपूर्ण असावे असेही त्यांना वाटत असते. अर्थातच बाळाच्या […]
मूळव्याध हा गरोदरपणाच्या अनेक दुष्परिणामांपैकी एक दुष्परिणाम आहे. गुदद्वाराच्या आसपासच्या भागातील शिरांना जेव्हा सूज येते तेव्हा मूळव्याध होतो. ह्या शिरा गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील भागात असू शकतात. गरोदरपणात मूळव्याध झाल्यास त्यामुळे खूप वेदना होऊन अस्वस्थता येऊ शकते. परंतु मूळव्याधीवर नैसर्गिक उपाय वापरून घरी उपचार केले जाऊ शकतात. गरोदरपणातील मूळव्याधीवर २१ परिणामकारक नैसर्गिक उपचार गरोदरपणात मुळव्याध […]