वैद्यकीय क्षेत्रातील ह्या जादूची घोषणा झाल्यापासून आय. व्ही. एफ. मध्ये खूप प्रगती झाली आहे. पहिल्या आय. व्ही. एफ. बाळाचा जन्म १९७८ मध्ये झाला होता. तेव्हापासून जगभरात ५ दशलक्ष आयव्हीएफ जन्म झाले आहेत आणि त्यामुळे जगभरातील पालकांना आनंद मिळाला आहे. दुर्दैवाने, बऱ्याच जोडप्यांनी त्यांचे परिणाम जाणून न घेता हा पर्याय निवडला. संपूर्ण ज्ञानाची कमतरता असलेले छोटे […]
तुमचे बाळ दोन वर्षांचे होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. तरीही त्याने विकासाचे अनेक टप्पे पार केले असतील आणि अनेक नवीन कौशल्ये विकसित केली असतील. तो अधिक आत्मविश्वासाने चालत असेल, धावत असेल, घरभर फिरत सुद्धा असेल. तो कदाचित त्याची खेळणी सहजतेने ढकलत असेल आणि ओढत असेल, जास्त प्रयत्न न करता पायऱ्या चढत असेल. किंबहुना, आतापर्यंत […]
फॉर्म्युला फिडींग खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. फॉर्मुल्याची संरचना आणि त्यामधील घटक हे बऱ्याच अंशी आईच्या दुधाशी अगदी मिळते जुळते आहेत. परंतु त्यामुळे नैसर्गिक सत्य बदलत नाही. स्तनपानाचा उद्देश बाळाची भूक भागवण्याचा पलीकडला आहे. स्तनपान आई आणि बाळामध्ये बंध निर्माण करण्यास मदत करते. ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान देण्यास उत्सुक नसतात त्यांना ह्या लेखाचा […]
बहुतेक स्त्रियांना याची जाणीव असते की अल्कोहोल बाळाच्या वाढीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच,अल्कोहोल ऐवजी त्या स्त्रिया स्वादयुक्त पेय, सोडा, डाएट सोडा, साधा सोडा किंवा अगदी कोल्ड ड्रिंकसुद्धा घेतात. गरोदरपणात शीतपेये किंवा कार्बोनेटेड पेये पिणे सुरक्षित आहे काय? खरं तर, गर्भवती महिलांनी दूध, फळांचे रस, मिल्कशेक्स इत्यादींचे सेवन केले पाहिजे आणि या टप्प्यात सर्व प्रकारचे सोडा, […]