Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘ट’ आणि ‘ठ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५५ नावे

‘ट’ आणि ‘ठ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५५ नावे

‘ट’ आणि ‘ठ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५५ नावे

बाळाचे चांगले नाव ठेवण्यासाठी लोक काय नाही करत असे नाही, बरीच पुस्तके चाळल्यानंतर सुद्धा चांगले नाव मिळत नाही, त्यामुळे साहजिकच नाव शोधण्यासाठी ह्या मार्गानी खूप वेळ लागतो. नावाचा अर्थ चांगला हवा तसेच त्याव्यतिरिक्त नावाशी संबंधित चांगल्या वाईट पैलूंवर लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे, म्हणून बाळाचे नाव ठेवण्याची प्रक्रिया जितकी सरळ आणि सोपी वाटते तितकी ती नाही. सर्वात आधी कुठल्या अक्षरावरून बाळाचे नाव ठेवले पाहिजे ही लक्षात घेतले पाहिजे. ह्या लेखामध्ये तुमच्यासाठी आणि अक्षरावरून सुरु होणारी नावे संकलित केलेली आहेत. जर ह्या अक्षरावरून तुम्ही तुमच्या बाळाचे नाव ठेवू इच्छित असाल तर हा लेख जरूर वाचा.

आणि अक्षरांवरुन सुरु होणारी मुलींची नावे

इथे तुम्हाला आणि अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची सूची दिलेली आहे, तुम्ही ह्या लेखाद्वारे तुमच्या मुलीसाठी एखादे चांगले नाव ठेऊ शकता.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
टिंकल फुलपाखरू, सुंदरी हिन्दू
टूर्वी विजयी, मन जिंकणारी, विजयी हिन्दू
ट्यूलिप एक फूल, पुष्प हिन्दू
टिश्या एक तारा, चमकदार हिन्दू
टोरल लोक नायिका, प्रसिद्ध हिन्दू
ट्विशा तेज, प्रकाश, प्रतिभा हिन्दू
ट्वेसा शानदार, चमचमणारे, सुंदर हिन्दू
ट्रायाती दिव्य संरक्षण हिन्दू
ट्रैम्बिका देवी दुर्गा, देवी हिन्दू
ट्विशी प्रकाश, ऊर्जा, प्रतिभा, दृढ़ संकल्प हिन्दू
टुक़ा सगळ्यांची काळजी घेणारी हिन्दू
ट्रेया तीन रस्ते, तरुण महिला, ज्ञानवर्धक हिन्दू
टोरल एक लोक नायिका हिन्दू
टियशा चाँदी, धनदौलत हिन्दू
टितिक्षा धैर्य, दया, सहिष्णुता हिन्दू
टिया देवाची भेट, एक पक्षी हिन्दू
टीशा आनंद हिन्दू
ट्राना मधुर संगीत, गीत हिन्दू
टिशया शुभ, ज्याचे नशीब चांगले आहे असा हिन्दू
टियारा मुकुट, सजावट हिन्दू
टेकिया पूजा करणारी, भक्त, साधक हिन्दू
टेगरूप सुंदर तलवार हिन्दू
टावलीं भक्तीमध्ये तल्लीन हिन्दू
टॅसमिन सगळ्याला पूर्णत्व देणारी हिन्दू
टवेशी देवी दुर्गा, साहस, देवी, शक्ति हिन्दू
टर्णिजा यमुना नदी, सूर्य पुत्री यमुना हिन्दू
टान्या कौटुंबिक, कुटुंबाशी संबंधित हिन्दू
टंकिन सशक्तिकरण, गरिमा, आकर्षण हिन्दू
टानसिन स्तुति, सौंदर्यीकरण हिन्दू
टांसी सुंदर राजकुमारी हिन्दू
टूनाया भक्तीमध्ये तल्लीन हिन्दू
टेनिस देवाकडून मिळालेली भेट, आशीर्वाद हिन्दू
टफीडा स्वर्ग, मन आनंदित करणाऱ्या गोष्टी हिन्दू
टला सोने हिन्दू
टकेया पूजा करणारा भक्त हिन्दू
टाक़ुल समजदार , बुद्धिमान, बुद्धिजीवी हिन्दू
ट्राई बुद्धि, तेज, चतुर हिन्दू
ट्वीटी गाणारा पक्षी, सुरेल आवाजाचा कबुतर हिन्दू
टमरै कमळाचे फुल, सुंदर हिन्दू
टरा चट्टानी पहाड़, पौराणिक कथांमधील देवी हिन्दू
टहनीमा सुंदर,मनमोहक, मनाला खुश करणारी हिन्दू
टाकिया उपासक, नैतिक,योग्य मार्गावर चालणारी हिन्दू
टिआना बेटी, प्रधान हिन्दू
टिओना परीराणी, एक देवता हिन्दू
टिनेसिया ईश्वराचा आशीर्वाद हिन्दू
टिफनी ईश्वराची अभिव्यक्ति, ईश्वराचे वर्णन करणे सिख
टिम्सी ताऱ्यासारखी चमकणारी, उज्जवल, चमकणारी हिन्दू
टिवाणा निसर्गावर प्रेम करणारी, देवाने दिलेल्या गोष्टींवर प्रेम करणे हिन्दू
टिश मजबूत इच्छाशक्ती असणारी, शूर हिन्दू
टुनिल तेज, चतुर, मन हिन्दू
टेगन सुंदर,सगळ्यांना आवडणारी, आकर्षक हिन्दू
ठनिस्का सोन्यासारखी , एक परी, देवी हिन्दू
ठनिरिका एक फूल, सोने, देवी हिन्दू
ठानिका अप्सरा हिन्दू
ठनिष्ठा ईमानदार, समर्पित हिन्दू

जर तुम्हाला बाळाचे नाव ठेवण्यात अडचण येत असेल तर तुम्ही कोणतेही ज्योतिषी किंवा गुरुची मदत घेऊ शकता, ते तुम्हाला एखादे छानसे नाव सुचवू शकतात. काही गोष्टी आयुष्यभर माणसासोबत जोडलेल्या असतात आणि नाव ही त्यापैकीच एक गोष्ट आहे, म्हणून बाळाचे नाव ठेवण्याआधी नीट विचार करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article