अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात. जुळ्या बाळांसह २७ आठवड्यांपर्यंत गर्भवती राहणे खरोखरच सोपे नाही आणि ज्या परिस्थितून तुम्ही गेलात ती परिस्थिती सगळ्यांच ठाऊक नसते. तुम्ही आतापर्यंत तुमच्या लहान बाळांची काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळांची काळजी घेणे तसेच सुरु ठेवणार आहात. आतापासूनच तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची गरज […]
दोघांच्या नात्यावर वंध्यत्वाचा खूप ताण येतो. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची गर्भधारणा झाली आहे की नाही किंवा होणार आहे कि नाही ह्या विचाराने मोठे मानसिक आणि भावनिक प्रश्न निर्माण होतात. गर्भधारणेविषयी जाणून घेतल्याने, तसेच गर्भधारणेसाठी किती वेळ लागू शकतो आणि वंध्यत्वाची कोणती लक्षणे आहेत हे माहित असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यावर वेळीच उपचार […]
सर्दी आणि खोकला हे सामान्य आजार आहेत आणि त्यामुळे लहान मुले त्रस्त होऊ शकतात. मुलांना या आजारांनी ग्रासणे सामान्य आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना खोकला आणि सर्दीसाठी औषधे द्यावीत का? मुलांना सतत औषधे देणे चांगले नाही आणि लहान मुलांच्या बाबतीत स्वतःच्या मनाने औषधे देणे देखील टाळले पाहिजे. मग, आपण काय करावे? ही पोस्ट वाचा आणि […]
तुम्ही तुमच्या बाळासाठी अगदी सहज नाव शोधू शकता परंतु जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी एखादे मॉडर्न किंवा युनिक नाव हवे असेल तर ते थोडे कठीण जाते. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव कसे असावे ह्याचा विचार करीत असाल. ह्याव्यतिरिक्त बऱ्याच पालकांना आपण ठेवलेले नाव बाळ मोठे झाल्यावर त्याला आवडेल का ही चिंता सुद्धा भेडसावत असते. त्यामुळे बरेचसे पालक […]