लोकडाऊनचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत आणि ह्याच्याशी आता बरेच पालक सहमत झालेले असतील. लोकडाऊनमुळे तुम्हाला अधिक वेळ मिळतो त्यामुळे घरकाम, ऑफिसचे काम आणि आपल्या मुलांसमवेत वेळ घालवणे काहीसे सोपे होते. परंतु, शाळा बंद असताना या महिन्यांत आपल्या मुलाने महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेतल्यास आपण आश्चर्यचकित होऊ नका. कारण, ही निर्णायक वर्षे आहेत, बरोबर? ह्या कालावधी दरम्यान […]
घन पदार्थ पचवू शकणाऱ्या मोठ्या बाळांसाठी जेवण पूर्ण करण्यासाठी कस्टर्ड हे निश्चितच एक सुंदर मिष्टान्न आहे. मऊ आणि घट्ट असलेला हा पदार्थ मुलांसाठी गिळण्यास अगदी सोपा आहे. तुमच्या लहान बाळांना कस्टर्ड खायला घालण्याचा विचार तुमच्या मनात असेल, तर तुम्ही बाळाच्या वयानुसार सुरुवातीला बाळाला थोडे कस्टर्ड देऊन पहा आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. तुम्ही तुमच्या बाळाला […]
मेथी ही एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचे मूळ आशिया आणि भूमध्य प्रदेशात आहे. मेथीचे दाणे स्वयंपाकात आणि औषधी कारणांसाठी वापरले जातात. मेथीच्या दाण्यांची चव तीव्र असते आणि ते कच्चे खाल्ल्यास त्यांची चव कडू लागते. परंतु मेथ्यांचे विविध आरोग्य विषयक फायदे आहेत त्यामुळे लोक मेथी दाणे खातात. मेथीचे दाणे पचन आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी […]
सुकन्या समृद्धि योजना ही योजना भारत सरकारने जानेवारी २०१५ मध्ये सुरु केलेली एक योजना आहे. ही मुलींसाठीची बचत योजना आहे आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” योजनेंतर्गत हा उपक्रम आहे प्रधानमंत्री सुकन्या समृध्दी योजनेचा उद्देश काय आहे? “सुकन्या समृद्धि” ह्या शब्दाचा अर्थ मुलीची भरभराट हा आहे. दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या पालकांना पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी […]