जन्मापासूनच्या पहिल्या काही महिन्यांमध्येच तुमच्या बाळाचे संवेदना आणि हालचाल कौशल्य विकसित होईल. रांगणे, हसणे, बोटांच्या चिमटीत वस्तू पकडणे इत्यादी अनेक विकासाचे टप्पे बाळाने पार पडले आहेत आणि त्यामुळे भविष्यातील शारीरिक आणि सामाजिक कौशल्ये विकसित होण्यासाठी ते तयार आहेत. इथे आपण तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांविषयी चर्चा करणार आहोत. बाळाची वाढ तुमच्या ११ महिन्यांच्या बाळावर […]
तुमच्या बाळाच्या वाढीच्या दुसऱ्या महिन्यात पालक म्हणून तुमचे सगळे कष्ट आणि प्रयत्न दिसून येतील. तुमच्या बाळाला आता कसे वाटते आहे ते आता ते सांगू शकणार नाही परंतु ह्या महिन्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचे बक्षीस मिळणार आहे. ह्या महिन्यात तुम्ही बाळाचे हसणे आणि वेगवेगळे आवाज काढणे अपेक्षित धरू शकता. मातृत्वाचा आनंद तुम्ही घेत असताना तुमचा बाळाशी […]
आईला आपल्या मुलांसाठी काय गिफ्ट आणावं हे माहिती असते, परंतु आईला सुद्धा मातृदिनाच्या दिवशी भेटवस्तू दिल्यास तिला स्पेशल वाटेल. तुमच्या आईला आवडतील अश्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिच्यासाठी आणू शकता किंवा तुम्ही स्वतः तिच्यासाठी काहीतरी बनवू शकता. तुम्ही आईला काहीही दिलंत किंवा तिच्यासाठी छोटीशी गोष्ट केलीत तरीही तिला ते आवडणारच आहे त्यामध्ये काहीच शंका नाही. […]
जगभरातील मुले विविध कारणांसाठी स्मार्टफोन वापरतात. काही मुले त्यांच्या मित्रांशी बराच वेळ बोलत असतात, तर काही मुले फोनवर असंख्य गेम खेळण्यात त्यांचा वेळ घालवतात. इंटरनेट हे मुलांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. स्मार्टफोनचा किती उपयोग आहे ह्यावर वादविवाद करता येत नसला तरी, सतत वापर आणि एक्सपोजरमुळे मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात. व्हिडिओ: मुलांच्या आरोग्यावर स्मार्टफोनचे 8 हानिकारक परिणाम […]