मकर संक्रांतीच्या सणाचे भौगोलिकदृष्टया खूप महत्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो (म्हणून ‘मकर‘ हे नाव ‘मकर‘ राशीशी संबंधित आहे). मकर संक्रांती ह्या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. मकर संक्रांतीचा सण म्हटले की पतंगाची आठवण होते. हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे. हा सण भारताच्या सर्व भागांमध्ये […]
गरोदरपणात मासे खावेत की खाऊ नयेत ह्याविषयी तुम्हाला परस्पर विरोधी मते वाचायला मिळतील. त्यामुळे मासे खाणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होईल. परंतु, माशांमध्ये बरेच सकारात्मक गुण आहेत. माशांच्या काही जाती वगळता, गरोदरपणात मासे खाणे सुरक्षित मानले जाते. ह्या लेखात, आपण गरोदरपणात मासे खाण्याच्या सर्व संभाव्य पैलूंवर चर्चा करू आणि शक्य तितक्या प्रश्नांची […]
प्रणय हा नात्याचा एक नितांतसुंदर भाग आहे. परंतु आई बाबा होऊ पाहणारं जोडपं बाळाच्या सुरक्षिततेसाठी त्याचा त्याग करतात. परंतु त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे – ती म्हणजे जर आतापर्यंत तुमचे गर्भारपण सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण असेल तर गर्भधारणेदरम्यान, काळजी घेऊन लैंगिक संबंध ठेवले तर ते सुरक्षित असतात. परंतु त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गर्भारपणाच्या शेवटच्या […]
तुमच्या बाळाला बाहेर जास्त आवडते का ? मग तुमच्या बाळाला सनबर्न होणे अगदी सामान्य आहे. लक्षणे, उपचार आणि मुलांना हा सनबर्नचा त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घ्या. सनबर्न म्हणजे काय? सनबर्न ही अशी अवस्था आहे जेव्हा त्वचा अतिनील किरणांच्या सानिध्यात (युव्हीए आणि युव्हीबी किरणे) जास्त प्रमाणात आढळल्यास त्वचेचा तो भाग लालसर रंगाचा, कोमल […]