तुमची पाळीची तारीख नसताना सुद्धा तुम्हाला स्पॉटिंगचा अनुभव येत असल्यास ते गर्भधारणेचे लक्षण असू शकते. रोपण प्रक्रियेदरम्यान असा रक्तस्त्राव होऊ शकतो. परंतु मासिक पाळी चक्राच्या मध्यावर हलका रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होत असल्यास ते ओव्हुलेशनचे देखील एक लक्षण असू शकते. चला तर मग ह्या विषयावरची अधिक माहिती घेऊयात आणि ओव्हुलेशन दरम्यानच्या रक्तस्रावाबद्दल अधिक जाणून घेऊया. मासिक […]
कोणत्याही जिवंत प्राण्याचे आरोग्य समजून घेण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्याची वाढ होय. जेव्हा आपली मुलं मोठी होतात, तेव्हा आपल्याला बरे वाटते. वजन वाढणे (उंचीसह) हे नवजात बाळाच्या वाढीचे प्रमुख सूचक असते. त्यामुळे, पालक ह्या नात्याने आपल्या बाळाच्या वजनाचे बारकाईने निरीक्षण करणे आणि त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ: नवजात बाळाचे वजन वाढणे – काय […]
आपल्या बाळाभोवती डास घोंगावत असताना घालवलेल्या रात्री सहज विसरता येत नाहीत. ह्या रक्त शोषणाऱ्या कीटकांसाठी छोटी बाळे म्हणजे अगदी सोपे लक्ष्य आहेत. जर तुमच्या बाळाला डास चावत असतील तर त्याविषयीच्या माहितीसाठी ह्या लेखाचे वाचन सुरु ठेवा. घरगुती उपाय वापरून त्यावर उपचार करा आणि पुन्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घ्या. डास चावण्याची कारणे बाळे डासांचा […]
जेव्हा तुम्हाला समजते की तुम्हाला जुळं होणार आहे तेव्हा तुम्हाला आनंदाबरोबरच थोडी भीती सुद्धा वाटते. गर्भारपण कसे पार पडेल ह्या विचाराने तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता. तुमच्या पोटात होणाऱ्या बाळांच्या हालचालीविषयी तुम्ही विचारात पडाल. तुमची जुळी बाळे पोटात जेव्हा हालचाल करू लागतात तेव्हा कसे वाटते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तर मग हा लेख वाचा. […]