काही स्त्रियांना गर्भपातानंतरच्या मासिक पाळीबद्दल विचार करून थोडी चिंता वाटू शकते. प्रत्येक स्त्रीसाठी गर्भपातातून बरे होण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. गर्भपाताला एखाद्या स्त्रीचे शरीर कसे सामोरे जाते, गर्भपातानंतर ती तिच्या आरोग्याची किती काळजी घेते आणि गर्भपात होण्यापूर्वी ती किती महिन्यांची गरोदर होती यासारख्या घटकांवर त्या स्त्रीची गर्भपातातून बरे होण्याची प्रक्रिया अवलंबून असते. परंतु गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव […]
नावाचे पहिले अक्षर म्हणजे ‘ह‘ आपल्या बाळाच्या स्वभावाविषयी खूप काही सांगते आणि असेही म्हणतात की बाळाच्या पहिल्या अक्षराचा प्रभाव बाळावर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीने होतो. आपल्या बाळाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा कोणताही नकारात्मक परिणाम न होण्यासाठी, तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की तुम्ही बाळाचे नाव ठेवण्यासाठी जे अक्षर निवडलेले आहे, त्या अक्षराची […]
मातृत्वासोबत मिळणाऱ्या आनंदाबरोबरच, बाळाला वाढवतानाचे असे बरेच पैलू आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात. बाळाला अन्नपदार्थ योग्य प्रमाणात भरवले पाहिजेत. बाळाला खूप जास्त प्रमाणात आणि खूप कमी प्रमाणात अन्नपदार्थ भरवणे ह्या दोन्हीमध्ये एक सीमारेषा आहे. ह्या लेखात आम्ही त्याविषयी सर्व माहिती दिलेली आहे. नवजात बाळापासून ते आपली छोटी राजकन्या किंवा राजकुमाराला खायला घालताना कुठे थांबायचे हे […]
स्वभाव ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक जण जन्माला येताना घेऊन आलो आहोत. प्रत्येक लहान मुलाला सुद्धा एक प्रकारचा स्वभाव असू शकतो आणि जर तुमचे मूल हट्टी असेल तर तुम्ही एकटे नाही आहात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. बऱ्याच पालकांची मुले हट्टी असतात. मुले खूप लहान असतात तेव्हा ते ठीक असते. पण तुम्ही तुमच्या हट्टी […]