Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे भारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे

भारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे

भारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे

सर्वात प्रथम आई बाबा झाल्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन! तुम्हाला बाळाची काळजी तर घ्यायची आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला आवडेल असे बाळाचे नाव निवडण्याची नाजूक जबाबदारी तुमच्यावर येऊन ठेपली आहे. हे सगळं खूपच गोंधळून टाकणारं आहे, कारण एकदा तुम्ही बाळाचे नाव ठेवले की ते पुन्हा बदलता येत नाही. आणि तुमचा गोंधळ अजून वाढवण्यासाठी तुमचे मित्र मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला भरपूर नावे सुचवतील. पण काळजी नको आमच्याकडे तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतील असा मार्ग आहे. इथे मुलांच्या काही अद्वितीय नावांची अर्थासहित निवडक यादी दिली आहे.

मुलांच्या अद्वितीय १५० नावांची यादी

मुलांच्या-अद्वितीय-१५०-नावांची-यादी

भरपूर नावांमधून मुलाचं दुर्मिळ नाव शोधणे त्रासदायक ठरू शकत. खाली काही मुलांची असामान्य भारतीय नावे सहज सापडावीत म्हणून अद्याक्षराप्रमाणे वर्णित केली आहेत.

नाव अर्थ
अनिरुद्ध  म्हणजे अमर्याद
आकेश ह्याचा अर्थ आकाशाचा अधिपती असा होतो किंवा तुम्ही “आकाश” म्हणून पण वापरू शकता
आरुष सूर्याचा पहिला किरण
आयुष ह्याचा अर्थ वंश असा होतो
अभिक ह्याचा अर्थ “शूर”,न घाबरणारा असा आहे
आकर्ष काही दैवी गोष्टींचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात
अनीश ह्या शब्दाचे मूळ संस्कृत आहे. श्री विष्णू आणि श्रीकृष्णाशी नातं असलेला.ह्याचा अर्थ सूर्यदेव असाही होतो
अपूर्व हा शब्द संस्कृत शब्दापासून आला असून, ह्याचा अर्थ”एकमेकाद्वितीय” ह्याच्या सारखा हाच असा आहे
आस्वाद अरेबिक भाषेतून हा शब्द आला असून ह्या शब्दाचा अर्थ “काळा” असा आहे
अरिहंत ह्या प्राकृत/संस्कृत शब्दाचा अर्थ “विजेता” असा आहे. राग,वासना,मत्सर ह्या विकारांवर विजय मिळवणारा
अनिरुद्ध संस्कृत शब्द “अनिरुद्ध” हे ह्या शब्दाचे मूळ आहे. अनिरुद्ध म्हणजे ज्यावर अंकुश ठेवता येत नाही असा
भद्रक संस्कृत ह्या भाषेतून हा शब्द आला असून ह्याचे वेगवेगळे अर्थ आहेत जसे की राजबिंडा,चांगला,नैतिकमूल्ये असलेला
भावीन ह्याचा अर्थ,नेहमीच जिंकणारा असा आहे
बोधी हा शब्द संस्कृत आणि पाली भाषेतून आला आहे.याचा अर्थ जागृत करणे, ज्ञान देणे किंवा जागृत होणे
चैत्या ह्याचा अर्थ देऊळ किंवा प्रार्थनेची खोली असा होतो
चयन संस्कृत मधून हा शब्द आला असून,”जास्त प्राधान्य असलेला” असा अर्थ आहे
चिन्मय ज्ञानी माणसाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात.हे गणपती चे सुद्धा नाव आहे
चिराग francepharmacie.fr/ ह्याचा अर्थ “दिवा” आहे
दैव ह्याचा अर्थ “देव कृपा” असा आहे
दर्शित ह्याचा अर्थ “आदर राखणे” असा आहे
देवक ह्याचा अर्थ “देव” किंवा “दैवी शक्ती” असा होतो
देवांश ह्याचा अर्थ “परमेश्वराचा अंश” असा आहे
धनवीन भगवान शिवाशी संबंधित असा. ह्या नावाचा अर्थ “धनुर्धारी” असा आहे
धीर ह्याचा अर्थ “धीर” असा आहे
ध्रुव या नावाचा अर्थ “धृव तारा” असा आहे
ध्रसीत ह्याचा अर्थ “धाडसी” किंवा “धैर्यवान” असा आहे
दिवीत असा की ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे
दोषाग्य संस्कृत शब्द ” दोषाज्ज” पासून हा शब्द आला आहे . ह्याचा अर्थ, जो कोणी वाईट ओळखू शकतो आणि त्यापासून दूर राहतो
ईहान ह्याचा अर्थ “अपेक्षा” असा आहे
ईशान हे शिवाचे दुसरे नाव आहे
फैय्याज कलेची निसर्गदत्त प्रतिभा असलेला असा तो
फलक हा शब्द “स्वर्ग” हा अर्थ सूचित करतो. पण “तारा” असाही अर्थ होतो
फनीश “विश्वव्यापी सर्प” असा अर्थ आहे
गजानन हत्तीचे मुख असलेला असा तो. हे गणपतीचे दुसरे नाव आहे
गजदंत ह्या नावाचा अर्थ “हत्तीचा दात”असा आहे
गजेंद्र ह्याचा अर्थ “हत्तीचा राजा” असा आहे
गजपती गणेशाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो
गालव ह्याचा अर्थ कमळाच्या झाडाची फांदी असा होतो
गाना हे नाव भगवान शिवशी संबंधित आहे. याचा अर्थ “आदिवासी” असा होतो
गणक संस्कृतच्या उत्पत्तीवरून, हे नाव बाळांना दिले जाते जे भविष्यकालीन बौद्धिक किंवा गणितज्ञ असतील
गंगा राम हे नाव गंगा ह्या पवित्र नदीचे आहे
गर्ग हे एका वैदिक ऋषींचे नाव आहे. ह्याचा अर्थ “बैल” असा ही होतो
गरुड हे पौराणिक पक्षाचे नाव आहे
गौशिक हे गौतम बुद्धाचे अगदी क्वचित वापरले जाणारे नाव आहे
गौरव ह्याचा अर्थ गौरव किंवा सन्मान असा आहे
गौतम हे बुद्धाचे प्रथम नाव आहे
गीत ह्याचा अर्थ गाणे किंवा कविता आहे
गालिब ह्याचा अर्थ “उत्कृष्ट” असा तो
गिरीलाल ह्याचा अर्थ “गिरी सुपुत्र” असा आहे
गोकुळ श्रीकृष्णाचे गाव
गोपाळ दास हा शब्द श्रीकृष्णाचा दास असे सूचित करण्यासाठी वापरला जातो
गोरख गायींची काळजी घेणारा
गोस्वामी ह्याचा अर्थ गायींची काळजी घेणारा असा आहे
गोविंद १० व्या सीख गुरूंचे हे नाव आहे
गुलशन ह्याचा अर्थ “फुलांनी भरलेला बगीचा” असा आहे
हंशा “देवासारखा” असा ह्याचा अर्थ आहे
हर्षित आनंदाने भरलेला असा तो
हरिकिरण परमेश्वराची किरणे
हर्ष संस्कृत शब्द हर्ष म्हणजे “आनंद”. ७व्या शतकात उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या राजाचेही नाव होते
हिम्मत याचा अर्थ धैर्य आणि साहसी वर्तन असलेला असा आहे
हिरेन याचा अर्थ सोने असा आहे
हिरेश “रत्नांचा राजा” असा ह्याचा अर्थ आहे
ईभान हे गणेशाचे दुसरे नाव आहे
ईजय हे विष्णूचे दुसरे नाव आहे
इंद्रजीत हा शब्द “विजेता” हा अर्थ दर्शविण्यासाठी वापरला जातो
इंद्रनील हे शिवाचे दुसरे नाव आहे
इरवज पाण्यातून जन्म घेणारा. काम देवतेचे हे दुसरे नाव आहे
ईश्वर याचा अर्थ “देव” असा आहे
कनिष्क विष्णू च्या वाहनाचे नाव आहे
कहन कृष्णाच्या अनेक नावांपैकी हे एक नाव आहे
कामद या नावाचा मूळ महाभारतमध्ये आढळतो. याचा अर्थ म्हणजे काय पाहिजे आहे ते देणे. स्कंदच्या अनुयायांचे देखील हे नाव आहे
कानन म्हणजे “जंगल”
कराली अग्निदेवतेच्या सात जिभांपैकी एकीचे हे नाव आहे
कियान म्हणजे पुरातन. ह्याचा अर्थ “राजा” असाही होतो
किशन म्हणजे काळा
कुणाल याचा अर्थ कमळ आहे. तथापि ज्याचे डोळे सुंदर आहेत त्या साठी पर्यायी अर्थ आहे. असे म्हटले जाते की सम्राट अशोकचा पुत्र कुणाल होता
लुश केशर चे हे दुसरे नाव आहे
लक्ष या नावाचा अर्थ “उद्दिष्ट ” असा आहे. लक्ष्य,लक्ष्मण आणि लखबीर ही या अर्थाची अन्य नावे आहेत
माधवन हे शिवाचे नाव आहे आणि हे कृष्णाचे सुद्धा नाव आहे
मधुकर हे मधमाशी चे नाव आहे.मध ह्या अर्थी पण हा शब्द वापरला जातो
महादेव हे शंकराचे नाव आहे.महान देवता असाही याचा अर्थ आहे
माहीन म्हणजे “पृथ्वी “
माहीत म्हणजे ” सन्माननीय”,” प्रतिष्ठित”
महंत म्हणजे “महान”
मनमोहन याचा अर्थ असा की ज्याने भगवान कृष्णाला प्रसन्न केले आहे. दुसरा अर्थ असा आहे की ज्याने हृदयावर विजय मिळविला आहे
मयूर म्हणजे “मोर”
मेघनाद याचा अर्थ कोणीतरी आकाशावर विजय मिळविला आहे. वैकल्पिकरित्या, याचा अर्थ आकाशाचा स्वामीही असू शकतो
मित्र याचा अर्थ “मित्र“, ह्दयाच्या जवळ असलेला असा आहे
मोतीलाल म्हणजे “मोती”
 मुरली  म्हणजे बासरी
नागेश नागदेवता
नकुल चौथ्या पांडुपुत्राचे नाव “नकुल” आहे
नंदा देवी दुर्गेचे हे दुसरे नाव आहे
नरेश म्हणजे माणसाचा देव
नटवर हे कृष्णाचे नाव आहे.”नृत्यदेवता” म्हणजे सुद्धा नटवर
निधी म्हणजे बुद्धिवान
निहाल “राजबिंडा”, आकर्षक डोळे असलेला
निखिल हा मूळ संस्कृत शब्दापासून आलेला आहे. ह्याचा अर्थ पूर्णत्व असा आहे. ह्याच अर्थाची निक्षय,निकेत,निकाश ही अशीच दुसरी नावे आहेत.
निरंजन म्हणजे “पौर्णिमेची रात्र”
ओंकार हा हिंदूंचा पवित्र शब्द आहे
ओजस म्हणजे “ऊर्जा”
पंकज म्हणजे “कमळ”
परम हा शब्द मूळ संस्कृत शब्दातून आला असून याचा अर्थ “सर्वोत्तम” असा आहे
पवन म्हणजे “हवा”
परेश हे रामाचे नाव आहे
फाल्गुन वर्षातील असा क्षण जेंव्हा हिवाळा संपून वसंत ऋतूची चाहूल लागते
प्रल्हाद म्हणजे “आनंद”
प्रतीक म्हणजे “प्रतीक”
प्रियदर्शन सुंदर
पुरुषोत्तम हे विष्णू चे नाव आहे.सर्व पुरुषांमध्ये उत्तम असणारा असा तो
पुष्कर याचा अर्थ कमळ आहे. तथापि, याचा अर्थ आकाश, सूर्य किंवा स्वर्गीय निवासस्थान देखील आहे
रक्षण याचा अर्थ संरक्षक आहे. हे भगवान विष्णु यांचे ९२८ वे नाव आहे
रथिक याचा अर्थ रथाचा सारथी असा आहे, ऐकणाऱ्याचे ह्रदय जिंकून घेणारा
रिदान कशाच्या तरी शोधात असलेला
रिषभ उच्च नैतिकता असलेला असा तो.अष्टकातील दुसरा स्वर असा ही याचा अर्थ होतो
रोडस ह्याचा अर्थ स्वर्ग आणि पृथ्वी यांचा संगम असा आहे
रोमिक याचा अर्थ “स्वारस्यपूर्ण” आणि ‘आनंददायक”
साहिल म्हणजे समुद्रकिनारा.”आकर्षक” असाही अर्थ होतो
साकेत स्वर्ग किंवा अयोध्येजवळची जागा सूचित करण्यासाठी हे नाव आहे
सरीन याचा अर्थ मदतीला धावून येणारा
सायुज्य दैवीय घटकांशी एकरूप होणे
शरद म्हणजे “कमळ”
श्लोक म्हणजे “गीत”
श्रेष्ठ याचा अर्थ “राजाधिपती”असा होतो
श्रुत हे शंकराचे नाव आहे
श्रुतीन ज्याचे ऐकले जाते असा तो
सिद्ध याचा अर्थ तथ्य किंवा काहीतरी जे सिद्ध केले आहे
सुजल याचा अर्थ “स्नेही” असा आहे
सुरेश म्हणजे “देवतांचा शासक”
तन्मय म्हणजे तल्लीन असलेला
तरुण ह्याचा अर्थ “तरुण” असा आहे
त्रिलोचन हे नाव “तीन डोळ्यांचा देव”सूचित करते
उदय म्हणजे “नीलकंमल”
उल्हास म्हणजे “आनंद”
उमंग याचा अर्थ “उत्साह” असा आहे
उमेश हे शंकराचे नाव आहे. ह्या नावाचा अर्थ “उमापती” असाही आहे
उत्पल पाण्यात बहरणारी लिली सूचित करण्यासाठी हे नाव वापरतात
उत्तम अर्थ “सर्वात चांगला” असा आहे
वरेण्य अर्थ असा आहे की जो उत्कृष्ट आहे किंवा उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात
वेदीश याचा अर्थ “वेदांचा देव” असा आहे
विआन म्हणजे जो जीवन आणि ऊर्जेने भरलेला आहे
विजय विजयी असलेला
विजना ज्ञानी किंवा बुद्धिमान असा तो
वीक्ष्य आश्चर्याने चकित व्हायला लावणारा.
वीर म्हणजे शूर
विश्वरूपीन वेगवेगळ्या स्वरूपात दिसणारा
विवेक म्हणजे न्याय
यश म्हणजे प्रसिद्धी किंवा वैभव
यशपाल म्हणजे प्रसिद्धीचा रक्षक. हे कृष्णाचे दुसरे नाव आहे
योगेंद्र योग कलेत पारंगत असलेला

आता तुमच्याकडे बाळांच्या नावांची यादी आहे, तुम्हाला दोघांना बाळासाठी कुठलं नाव आवडतंय ते पहा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article