गेल्या काही दशकांमध्ये स्टेम सेल संशोधन झपाट्याने विकसित झाले आहे आणि कोर्ड ब्लड बँकिंग हा एक नवीन पर्याय आहे जो नव्याने झालेले पालक आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी एक अतिरिक्त खात्रीशीर पर्याय म्हणून निवडू शकतात. तथापि, कोणतीही वचनबद्धता करण्यापूर्वी पालकांना चांगल्या प्रकारे माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांवर विपणन जाहिराती व सेवा ह्यांचा मारा केला जातो ज्या […]
गरोदरपणात खूप भावनिक आंदोलने होत असतात – ह्या भावनांमध्ये आनंद, चिंता किंवा कधी कधी खूप उत्साह अशाप्रकारच्या संमिश्र भावना असतात. ह्या भावनिक आंदोलनांचा परिणाम शरीरावर सुद्धा होतो आणि त्यामुळे तुम्ही गरोदरपणात तुमच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे महत्त्वाचे असते. तुम्ही पौष्टिक आहार घेऊन नियमित व्यायाम केल्यास तुमचे बाळ सुद्धा निरोगी राहील. व्हिडिओ: गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीतील आहार: […]
बाळाच्या जन्मापासून पहिले काही महिने चांगले गेले आणि परिस्थिती अजून चांगली होणार आहे. परंतु बाळाची वाढ खूप वेगाने होत असल्याने वाढणारे हे बाळ खूप आश्चर्ये घेऊन येते. पहिल्या चार महिन्यात तुमच्या बाळाचे नुसते पुढे सरकण्यापासून थोडे रांगण्यापर्यंत प्रगती होते आणि बाळ आई बाबांना ओळखू लागते तसेच वेगवेगळे आवाज बाळांना कळू लागतात. जेव्हा तुमचे बाळ तुमच्या […]
तुमचा गरोदरपणाचा १८वा आठवडा सुरु झाल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्या तुमच्या पोटातील बाळाची वाढ आणि विकास पडताळून पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. काही स्त्रिया ह्या स्कॅन द्वारे पहिल्यांदा आपल्या पोटातील बाळाला बघू शकतात तर काही स्त्रियांचे आधी अल्ट्रासाऊंड झालेले असू शकते. ह्या लेखामध्ये, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड बद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा […]